Posted by वृत्तभारती
Thursday, December 28th, 2023
नवी दिल्ली, (२७ डिसेंबर) – केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅपवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फसव्या कर्ज देणार्या अॅप्सच्या जाहिराती सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरमवर टाकू नयेत, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडिया सेलिब्रिटींना यापुढे बेकायदेशीर बेटिंग आणि लोन अॅप्सची जाहिरात करता येणार नाही....
28 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 24th, 2023
नवी दिल्ली, (२४ नोव्हेंबर) – डीपफेकच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह बैठक घेतली होती. ज्यामध्ये या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली आहे. बैठकीनंतर केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार याविरोधात अनेक मोठी पावले उचलणार आहे. आज, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही बनावट मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की आम्ही इंटरनेटशी जोडलेल्या सर्व प्लॅटफॉर्म आणि...
24 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...
23 Nov 2023 / No Comment / Read More »