Posted by वृत्तभारती
Monday, December 25th, 2023
– गोंडवाना विद्यापीठाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे उद्घाटन, गडचिरोली, (२५ डिसेंबर) – विद्यार्थ्यांमध्ये समाजाला घडवण्याची क्षमता आणि आपत्तींसारख्या देशासमोरील प्रत्येक आव्हानाशी लढण्याची हिंमत असण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आव्हान शिबिरात विद्यार्थ्यांनी पूर्ण समर्पणाने सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या...
25 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
मुंबई, (०६ डिसेंबर) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर,सदा...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
मुंबई, (२१ नोव्हेंबर) – देशाला विकसित बनवण्यासाठी ग्रामीण भागात विकास पोहोचला पाहिजे, अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचणे हेच कोणत्याही शासकीय योजनेचे खरे यश आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आज महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
नागपूर, (१७ नोव्हेंबर) – महसूल संकलनाशिवाय आपला सामाजिक आणि आर्थिक विकास शक्य नाही. प्रत्यक्ष कर हे भारतीय महसुल प्रणालीमध्ये सर्वात मोठे योगदान करत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नागपूरमध्ये केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७७ व्या तुकडीमधील ९० अधिकार्यांच्या तसेच रॉयल भूतान सेवेतील ०२ अधिकार्यांच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी...
17 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
– राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन, नंदुरबार, (१६ नोव्हेंबर) – इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोलीभाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोलीभाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोलीभाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे बुधवारी राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ....
16 Nov 2023 / No Comment / Read More »