Posted by वृत्तभारती
Monday, March 25th, 2024
नवी दिल्ली, (२५ मार्च) – महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित...
25 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
नवी दिल्ली, (१९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अनेक राज्यांमध्ये जागा वाटप केल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्याप करार झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे हे दिल्लीतील एका खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला पोहचले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 14th, 2024
– चंद्रशेखर बावनकुळेंचे मनसे संबंधित प्रतिपादन, मुंबई, (१४ मार्च) – उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना मनसेला १ ते २ जागा देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. या विषयावर नक्कीच चांगला निर्णय होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल ते...
14 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
– राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल, नाशिक, (०२ फेब्रुवारी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमके काय मिळाले, कशाचा विजय साजरा करण्यात आला, असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केले. ते येथे पत्रपरिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारले असता, त्यांनी परखड मत मांडले. मनोज जरांगे यांची मी काही...
2 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
मुंबई, (१६ नोव्हेंबर) – मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते की, असे आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, ज्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील पत्रपरिषदेत सांगितले. राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. जात ही अनेकांना प्रिय असते, महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दल...
16 Nov 2023 / No Comment / Read More »