|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.79°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमानहैदराबाद, (०७ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. रेवंत रेड्डी यांच्यासोबत भट्टी विक्रमार्का मल्लू यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर कुमार रेड्डी यांनीही शपथ घेतली. एकंदरीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त, इतर ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांची कॅबिनेट...7 Dec 2023 / No Comment / Read More »

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यातहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...4 Dec 2023 / No Comment / Read More »