|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.1° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.75 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.87°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.75°C - 31.72°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.66°C - 30.73°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.91°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.61°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.82°C - 30.38°C

overcast clouds
Home »

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!मुंबई, (१५ जानेवारी) – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खर्‍या शिवसेनेबाबतच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त असून पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते असल्याचे सांगत सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सभापतींच्या निर्णयानंतरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...15 Jan 2024 / No Comment /

यापुढे निवडणूक लढणार नाही; शरद पवार यांची घोषणा

यापुढे निवडणूक लढणार नाही; शरद पवार यांची घोषणामुंबई, (१० जानेवारी) – सध्याची खासदारकीची कारकीर्द संपायला अजून अडीच वर्षे आहे. ती संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी मुंबईत केली. येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार शरद पवार यांच्या वयावरून सातत्याने टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी काही जण ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाहीत, असे म्हणत शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विचारण्यात...10 Jan 2024 / No Comment /

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेपमुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...9 Jan 2024 / No Comment /

नागपुरात विधानभवनाची सुरक्षा वाढवली

नागपुरात विधानभवनाची सुरक्षा वाढवली– आमदारांना मिळणार दोनच व्हिजिटर पास, मुंबई, (१३ डिसेंबर) – दिल्लीतील संसदेच्या सुरक्षेतील ढिसाळ कारभार पाहता नागपुरातील विधानभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आता फक्त आमदारांनाच दोन व्हिजिटर पास मिळू शकतील. दिल्लीतील संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने सतर्क राहून सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...13 Dec 2023 / No Comment /

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी २१ नोव्हेंबरला

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी २१ नोव्हेंबरलामुंबई, (०३ नोव्हेंबर) – आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचा आदेश शिवसेनेला दिला आहे. शिवसेना आमदारांच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अजय चौधरी उपस्थित होते. शिवसेनेेचे कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई-मेलवरच्या व्हीपवरून जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेना...4 Nov 2023 / No Comment /