Posted by वृत्तभारती
Monday, December 11th, 2023
– केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे आश्वासन, – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, नागपूर, (११ डिसेंबर) – गरज भासल्यास केंद्र शासन कांदा खरेदी करेल. पण, कांदा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम २८९ अन्वये सूचना मांडली. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी हे शेतकरी...
11 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– उपसभापतींनी अपात्रतेच्या याचिकेवर उत्तरे मागवली, मुंबई, (०८ डिसेंबर) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांतील आठ आमदारांना नोटीस बजावली आहे. त्याला अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, विधान परिषदेचे आठ सदस्य सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार छावणीतून) आणि एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड (शरद पवार छावणीतून) यादीतून...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »