Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– देवेंद्र फडणविसांचे अजित पवारांना खरमरित पत्र, नागपूर, (०८ डिसेंबर) – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटात जाऊन सत्ताधारी बाकावर बसले. विधानपरिषदेत तर यावरून वादळ उठले. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना आपल्या पक्षात घेऊ नका, अशी विनंती केल्याने एकच खळबळ उडाली. जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– २० डिसेंबरपर्यंत चालणार, नागपूर, (०६ डिसेंबर) – नागपूर करारानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही उपराजधानीत हिवाळी अधिवेशन उद्या, गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनादरम्यान पाऊस सुरू झाल्याने या अधिवेशनाला हिवाळ्याऐवजी पावसाळी अधिवेशनाचा लूक आला आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरणार असून, अवकाळी पाऊस, गारपीट, मराठा आरक्षण, ड्रग्ज प्रकरण, शासकीय रुग्णालयातील बाल मृत्युप्रकरण हे विषय या अधिवेशनात गाजणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज येत्या ७ डिसेंबर ते...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »