|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.87°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम तयारीच्यादृष्टीने भाजपाची उच्चस्तरीय बैठक

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम तयारीच्यादृष्टीने भाजपाची उच्चस्तरीय बैठक– राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन, – विविध पक्षांतील नेत्यांना भाजपात घेण्यासाठी समिती, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या रामललाच्या मंदिरात २२ जानेवारीला होणार्‍या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने भाजपातर्फे राजधानी दिल्लीत आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत...2 Jan 2024 / No Comment / Read More »

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा– दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा राजस्थानचे उपमुख्यमंत्री, जयपूर, (१२ डिसेंबर) – राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून, भजन लाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष, भजन लाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात...12 Dec 2023 / No Comment / Read More »