|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.24° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 2.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.29°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

28.83°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.07°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.08°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.84°C - 30.05°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.85°C - 29.78°C

broken clouds
Home »

आम्ही कोणत्याही देशापुढे झुकणार नाही

आम्ही कोणत्याही देशापुढे झुकणार नाही– पाकिस्तानने अमेरिकेला सुनावले, वॉशिंग्टन, (०२ मार्च) – ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी करण्याची अमेरिकेची सूचना पाकिस्तानने फेटाळून लावली असून, आपण कोणत्याही बाहेरच्या देशाच्या आदेशापुढे झुकणार नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, ’कोणताही देश, एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश पाकिस्तानला सूचना देऊ शकत नाही.’ डॉन न्यूजने बलोचच्या हवाल्याने म्हटले आहे की, ’आम्ही पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींचे रक्षण करण्याचा...3 Mar 2024 / No Comment /

चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या यानात बिघाड

चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या यानात बिघाड– रशियाच्या लुना-२५ सारखी स्थिती होईल का?, वॉशिंग्टन, (०९ जानेवारी) – चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या पेरेग्रीन यानात बिघाड झाला आहे. पृथ्वीवरील संदेश आणि मानवी अवशेष घेऊन हे यान चंद्राच्या दिशेने जात होते. पण त्याच्या प्रोपेलेंटमध्ये समस्या आहे. एस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी या कंपनीने याची पुष्टी केली आहे. ५० वर्षांतील हे अमेरिकेचे पहिले मून लँडर आहे. सोमवारी सकाळी फ्लोरिडा येथून हे यान प्रक्षेपित करण्यात आले. पण प्रक्षेपणानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत हे...9 Jan 2024 / No Comment /

बायडेन यांचा इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ल्यांचा आदेश

बायडेन यांचा इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ल्यांचा आदेशवॉशिंग्टन, (२६ डिसेंबर) – उत्तर इराकमध्ये सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी झालेत, यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याला प्रत्युत्तरादाखल इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ले करण्याचा आदेश दिला, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अ‍ॅड्रियन वॉटसन यांनी सांगितले. इराण समर्थित मिलिशिया काताइब हिजबुल्ला व संलग्न गटांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बायडेन यांनी पेंटागॉनला इराण समर्थित गटांवर आक‘मण करण्यासाठी योजना तयार...26 Dec 2023 / No Comment /

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली– राम मंदिराच्या अभिषेकसाठी अमेरिकाही सज्ज, वॉशिंग्टन, (१७ डिसेंबर) – २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात पुढील वर्षीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात कार रॅली काढली. वॉशिंग्टनमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करणार्‍या ’विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका डीसी’ युनिटचे अध्यक्ष महेंद्र सापा म्हणाले, हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि २० जानेवारी रोजी आम्हाला...17 Dec 2023 / No Comment /