Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– उपसभापतींनी अपात्रतेच्या याचिकेवर उत्तरे मागवली, मुंबई, (०८ डिसेंबर) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांतील आठ आमदारांना नोटीस बजावली आहे. त्याला अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, विधान परिषदेचे आठ सदस्य सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार छावणीतून) आणि एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड (शरद पवार छावणीतून) यादीतून...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– शिवसेनेचे वकील महेश जेठमलानींच्या दाव्याने नवे वळण, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोटे ठराव तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप करताना, शिवसेना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नसल्याचा दावा शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे आमदार अपात्रता सुनावणीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुन्हा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी महेश जेठमलानी यांनी केली. यावेळी देखील प्रभू यांना जेठमलानींनी सळो की पळो...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
मुंबई, (०३ नोव्हेंबर) – आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचा आदेश शिवसेनेला दिला आहे. शिवसेना आमदारांच्या एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीला ठाकरे गटाचे अनिल देसाई, सुनील प्रभू आणि अजय चौधरी उपस्थित होते. शिवसेनेेचे कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये ई-मेलवरच्या व्हीपवरून जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेना...
4 Nov 2023 / No Comment / Read More »