Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– संजय राऊत यांचा दावा, मुंबई, (२२ डिसेंबर) – शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी दावा केला की आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागा लढवेल. राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीत ’इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडि आघाडी) विरोधी आघाडीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राज्यसभा सदस्याने सांगितले की, त्यांनी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 12th, 2023
यवतमाळ, (१२ डिसेंबर) – शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक आहेत. यवतमाळचे भाजपाचे निमंत्रक नितीन भुतडा यांनी कार्यकारी संपादक राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे अधिकार्यांनी सांगितले. राऊत यांनी ११ डिसेंबर रोजी पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याचा दावा भुतडा यांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या लेखाद्वारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व...
12 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 27th, 2023
– राहुल नार्वेकर यांचा संजय राऊतांना टोला, सिंधुदुर्ग, (२७ नोव्हेंबर) – सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते, तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते, त्यामुळे उगाच कुणीतरी सरकार पडणार, अशी भाषा करू नये, असा टोला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. सभागृहात अविश्वास ठराव आल्यानंतर संख्याबळ कमी...
27 Nov 2023 / No Comment / Read More »