Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
न्यूयॉर्क, (१७ फेब्रुवारी) – भारताने संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आमूलाग्र बदल हवे आहेत. याशिवाय स्थायी व तात्पुरते अशा दोन्ही सदस्यांचा विस्तार करावा. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या मुद्द्यावर बोलताना कंबोज यांनी आपली मागणी मांडली. भारतासह असे अनेक देश आहेत जे दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहेत. मात्र,...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 6th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाटचाल करणार असून, भारताचा आर्थिक विकास दर ६.२ टक्के कींवा त्यापेक्षा जास्त राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. मजबूत देशांतर्गत मागणी तसेच उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मजबूत वाढ या आधारावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युनोच्या वल्र्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅण्ड प्रॉस्पेक्टचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील वेगवान वाढीमुळे दक्षिण आशियातील सकल...
6 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. सीमेपलीकडील दहशतवादामुळे भारताला झालेल्या मोठ्या नुकसानीचा संदर्भ देताना कंबोज म्हणाल्या की, दहशतवादी गट आपल्या देशाला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करून अवैध शस्त्रांंची तस्करी करतात. ‘स्मॉल आर्म्स’ या विषयावरील खुल्या चर्चेत कंबोज बोलत होत्या. दहशतवादी गट आमच्या सीमेवरून शस्त्रांची तस्करी करून दहशतवाद आणि हिंसाचाराच्या...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
– संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांचे गौरवोद्गार, संयुक्त राष्ट्र, (३० नोव्हेंबर) – संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च नेत्यांनी आणि राजदूतांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि दक्षिण-दक्षिण सहकार्याला चालना देण्यासाठी भारताच्या ‘अनुकरणीय नेतृत्वाची’ प्रशंसा केली आहे. त्यांनी देशाचे जी-२० अध्यक्षपद तसेच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील मजबूत भागीदारीवर प्रकाश टाकला. भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका वर्षासाठी जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले आणि आता ते ब्राझीलकडे सोपवणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशन आणि दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त...
30 Nov 2023 / No Comment / Read More »