Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
नवी दिल्ली, (१८ मार्च) – भारत मंडपम येथे सोमवारपासून सुरू होणार्या स्टार्टअप महाकुंभमध्ये यशोगाथा पाहायला मिळणार आहेत. त्यात दोन हजार स्टार्टअप्स सहभागी होत आहेत. यामध्ये १० थीम पॅव्हेलियन्स, एक हजाराहून अधिक गुंतवणूकदार, ३०० इनक्यूबेटर आणि एक्सीलरेटर, तीन हजार कॉन्फरन्स प्रतिनिधी, २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, सर्व भारतीय राज्यांतील तीन हजार संभाव्य उद्योजक, ५० हून अधिक युनिकॉर्न आणि ५०,००० व्यावसायिक अभ्यागत यांचा समावेश असेल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआइआइटी) विभागाचे सचिव...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
मुंबई, (१७ डिसेंबर) – राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे वक्तव्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘विचार कौशल्य’ म्हणजेच ‘थिंकिंग स्किल्स’ चा विकास व नवकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने २० महाविद्यालये व संस्था यांच्याबरोबर ‘प्री-इनक्युबेशन सेन्टर्स’ स्थापन केले आहे. मुंबई येथील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील...
17 Dec 2023 / No Comment / Read More »