किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१७ डिसेंबर) – राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे वक्तव्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
‘विचार कौशल्य’ म्हणजेच ‘थिंकिंग स्किल्स’ चा विकास व नवकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने २० महाविद्यालये व संस्था यांच्याबरोबर ‘प्री-इनक्युबेशन सेन्टर्स’ स्थापन केले आहे. मुंबई येथील लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा या उपक्रमामधून २००० पेक्षा जास्त नवकल्पना साकारण्याचा उद्देश आहे. नवोन्मेषाच्या संस्कृतीमध्ये वाढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून सर्व सहभागी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसाठी कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘शिक्षक विकास कार्यक्रम’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठ एक वर्षाच्या कालावधीत किमान १०० प्राध्यापकांना महाविद्यालयीन स्तरावरील नवकल्पनांचे मुल्यांकन तसेच ‘प्री-इनक्युबेशन सेन्टर्स’ चे कामकाज करू शकतील यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.