|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.35° C

कमाल तापमान : 31.44° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 2.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.44° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home »

मालदीव राजनैतिक वादामुळे भारतीय पर्यटक श्रीलंकेकडे

मालदीव राजनैतिक वादामुळे भारतीय पर्यटक श्रीलंकेकडेमाले, (०३ फेब्रुवारी) – भारतासोबतचे वैर आता मालदीवला महागात पडले आहे. या देशाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा पर्यटनातून येतो, मात्र भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक वादानंतर बहुतांश भारतीय पर्यटक श्रीलंकेकडे वळताना दिसत आहेत. ४ वर्षांनंतर श्रीलंकेने आता विदेशी पर्यटकांच्या बाबतीत मालदीवला मागे टाकले आहे. आकडेवारीनुसार, भारतीय पर्यटकांची सर्वाधिक संख्या श्रीलंकेत राहिली, भारतीय पर्यटक आता मालदीवपासून दूर राहू लागले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये मालदीवच्या तुलनेत श्रीलंकेत जास्त पर्यटक आल्याचे मालदीवियन आउटलेट अधाधुने...5 Feb 2024 / No Comment /

अबुधाबीच्या हिंदू मंदिरातील पहिले चित्र आले समोर

अबुधाबीच्या हिंदू मंदिरातील पहिले चित्र आले समोरअबुधाबी, (०१ फेब्रुवारी) – संयुक्त अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये पहिले पारंपरिक हिंदू मंदिर पूर्ण झाले आहे, बीएपीएस संस्था मंदिर हे युएईमधील सर्वात मोठे मंदिर असेल. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि दगडांनी बनवलेल्या या मंदिरावर कोरीवकाम देखील करण्यात आले आहे. मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी होत आहे, ज्याला बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे विद्यमान आध्यात्मिक गुरू परमपूज्य महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील. १८ फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे....1 Feb 2024 / No Comment /

ब्रिटनमध्ये ५० मंदिरे बंद; पंतप्रधान सुनक यांच्याविरोधात संताप

ब्रिटनमध्ये ५० मंदिरे बंद; पंतप्रधान सुनक यांच्याविरोधात संतापलंडन, (०१ फेब्रुवारी) – ब्रिटनमध्ये राहणार्‍या हिंदूंमध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबद्दल संताप आहे. कारण ब्रिटनमधील सुमारे ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. अनेक मंदिरांमध्ये अनेक कामे ठप्प झाली आहेत. सुनक सरकार भारतीय पुरोहितांना व्हिसा देत नसल्याचे कारण आहे. माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सुमारे २० लाख भारतीय हिंदू राहतात. मंदिरातील सेवा कार्याबरोबरच, पुजारी भारतीयांचे गृहप्रवेश करणे आणि विवाह समारंभ देखील करतात. बर्मिंगहॅममधील लक्ष्मीनारायण मंदिराचे सहाय्यक पुजारी सुनील शर्मा म्हणाले की, सुनक...1 Feb 2024 / No Comment /

इम्रानखान, बुशरा बिबीला प्रत्येकी १४ वर्षांची शिक्षा

इम्रानखान, बुशरा बिबीला प्रत्येकी १४ वर्षांची शिक्षा– तोशखाना प्रकरणात ७८ कोटींचा दंड, इस्लामाबाद, (३१ जानेवारी) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बिबी यांना रावळपिंडीतील विशेष न्यायालयाने बुधवारी तोशखाना प्रकरणात प्रत्येकी १४ वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. याशिवाय दोघांनाही प्रत्येकी ७८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. भरीसभर इम्रान खान यांना १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास अयोग्य घोषित करण्यात आले. देशभरात सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या बरोबर आठ दिवस आधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी इम्रान...31 Jan 2024 / No Comment /

मक्का-मदीनामध्ये विवाह सोहळे करण्यास परवानगी देण्यात येणार

मक्का-मदीनामध्ये विवाह सोहळे करण्यास परवानगी देण्यात येणार– इंधनाच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या सौदी प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – इंधनाचे नवनवे पर्याय जगभरात उपलब्ध होत असताना, नजिकच्या भविष्यात पारंपरिक इंधन व्यवसायाला नुकसान सोसावे लागू शकते. सौदी अरबची तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच खनिज तेल आणि सहउत्पादनांवर अवलंबून आहे. मात्र, जगभरातील बदलता ट्रेंन्ड बघता, इंधनाच्या व्यवसायातून उत्पन्नावर अवलंबून असलेल्या या देशाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मक्का आणि मदीना या इस्लामधर्मियांच्या दोन पवित्र धर्मस्थळांवर आता विवाह सोहळे आयोजित...31 Jan 2024 / No Comment /

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नांना मोठे यश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नांना मोठे यशनवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. न्यू हॅम्पशायरच्या प्राथमिक निवडणुकीत त्यांनी भारतीय वंशाच्या निक्की हेलीचा पराभव केला आहे. प्राथमिक निवडणुका जिंकून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आगामी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होण्याचा दावा बळकट झाला आहे. एक चतुर्थांश मतांची मोजणी करून, अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक ट्रम्प यांच्या बाजूने घोषित केली होती. मात्र, हेली यांनी अपेक्षेपेक्षा...24 Jan 2024 / No Comment /

इंग्लंड येथील टाटांचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय; इंग्लंडमध्ये खळबळ

इंग्लंड येथील टाटांचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय; इंग्लंडमध्ये खळबळ– ३ हजार नोकर्‍या धोक्यात, लंडन, (२४ जानेवारी) – वेल्स, इंग्लंड येथील पोर्ट टॅलबोट स्टील प्लांट बंद करण्याच्या टाटा समूहाच्या निर्णयानंतर पोलाद उद्योगात खळबळ उडाली आहे. एकीकडे टाटांच्या या निर्णयामुळे या पोलाद युनिटमध्ये काम करणार्‍या ५० हजार कामगारांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे यू.के. स्टीलचे मोठे संकट येण्याचाही धोका आहे. वास्तविक, पोर्ट टॅलबोट येथे असलेला हा टाटा प्लांट हा ब्लास्ट फर्नेस प्लांट आहे, ज्यामध्ये कोळशाच्या मदतीने कच्चा माल वितळवून...24 Jan 2024 / No Comment /

चीनने पाकिस्तान आणि इराणमध्ये ’शांतता’ आणली का?

चीनने पाकिस्तान आणि इराणमध्ये ’शांतता’ आणली का?– घाबरलेल्या ड्रॅगनने वापरली पूर्ण शक्ती, बीजिंग, (२४ जानेवारी) – क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या पावसानंतर आता पाकिस्तान आणि इराणमध्ये ’शांतता’ आहे. पाकिस्तानने तेहरानमध्ये आपले राजदूत पुन्हा पाठवत असल्याचे म्हटले आहे. इराणनेही आपल्याला शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या इराण आणि पाकिस्तानमध्ये विनाकारण शांतता प्रस्थापित झाली नाही. असे मानले जाते की तुर्कस्तान व्यतिरिक्त चीनने यामध्ये मोठी भूमिका बजावली होती जी या भागातील युद्धसदृश परिस्थितीमुळे घाबरली होती. वास्तविक, चीनने पाकिस्तानमध्ये अब्जावधी...24 Jan 2024 / No Comment /

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे पाकिस्तान अस्वस्थ

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे पाकिस्तान अस्वस्थ– भारतातील वाढते ’हिंदुत्व’ धार्मिक सलोखा, शांततेसाठी गंभीर धोका आहे, इस्लामाबाद, (२३ जानेवारी) – २२ जानेवारी हा दिवस भारतासाठी प्रत्येक अर्थाने खास होता. उत्तर प्रदेशातील राम नगरी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एकीकडे अमेरिका, मेक्सिको आणि लंडनसारख्या देशांमध्ये भगवान रामाची पूजा करून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे शेजारी देश पाकिस्तान वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. पाकिस्तानने सोमवारी म्हटले की, ’भारतातील वाढती ’हिंदुत्व’ विचारसरणी धार्मिक सलोखा आणि...23 Jan 2024 / No Comment /

भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान न मिळणे मूर्खपणाचे

भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान न मिळणे मूर्खपणाचे– युनोत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची एलन मस्क यांनी केली भारताची वकिली, वॉशिंग्टन, (२३ जानेवारी) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाची वकिली केली आहे. जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्रात काही मुद्यांवर बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चितच स्थान मिळायला हवे, असे...23 Jan 2024 / No Comment /

भारतासोबतचा वाद कॅनडाला पडला महागात

भारतासोबतचा वाद कॅनडाला पडला महागात– भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाकडे पाठ, – अर्जांमध्ये ८६ टक्के घट, टोरोंटो, (१७ जानेवारी) – खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला पाठ दाखवली आहे. कॅनडाचे मंत्री मार्क मिलर यांनीही नजीकच्या भविष्यात भारतातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी...18 Jan 2024 / No Comment /

भूकंपानंतर जपानची जमीन १३ फूट उंच झाली

भूकंपानंतर जपानची जमीन १३ फूट उंच झाली-समुद्राचे पाणी ८०० फुटांपेक्षा अधिक आत, टोकियो, (१६ जानेवारी) – मागील दिवसांत जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर अनेक ठिकाणी जमीन १३ फुटांपर्यंत उंच झाली असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात भूशास्त्रीय संस्थांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले आहे. जपानमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ७.५ तीव्रतेचा भूकंप आला होता. यानंतर समुद्रकिनार्याचा भाग ८०० फुटांपेक्षा अधिक आत गेला आहे. आता येथील समुद्र आणि जमीन यांच्यात अंतर दिसून येत आहे. बेटांचा भूभाग समुद्रात वर आलेला दिसून येत...18 Jan 2024 / No Comment /