Posted by वृत्तभारती
Saturday, January 18th, 2014
कोलकाता, (१७ जानेवारी) – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकात्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रक्तातील प्राणवायूची पातळी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या श्वसनमार्गात बसविलेली नळी काढून टाकण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये साचलेले पाणी काढून टाकण्याचा...
18 Jan 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 1st, 2014
=कमल हसन= मुंबई, (३१ जानेवारी) – पद्मश्री मिळवल्यानंतर आता पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा झाल्याने मला एक पाऊल पुढे गेल्यासारखे वाटत आहे. मी खुश आहे. अनेक वेळा मोठे कार्य करणार्या लोकांचा या देशाला विसर पडतो. परंतु या सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी त्याचा विनम्रतेने स्वीकार करतो, असेही दाक्षिणात्य सुपरस्टार दिग्दर्शक हसनने म्हटले आहे. पद्मश्री हा भारताचा प्रतिष्ठित पुरस्कार अभिनेता कमल हसनने यापूर्वीच जिंकला आहे. आता भारत सरकारच्यावतीने पद्मभूषण पुरस्काराने...
1 Jan 2014 / No Comment / Read More »