किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=कमल हसन=
मुंबई, (३१ जानेवारी) – पद्मश्री मिळवल्यानंतर आता पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा झाल्याने मला एक पाऊल पुढे गेल्यासारखे वाटत आहे. मी खुश आहे. अनेक वेळा मोठे कार्य करणार्या लोकांचा या देशाला विसर पडतो. परंतु या सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी त्याचा विनम्रतेने स्वीकार करतो, असेही दाक्षिणात्य सुपरस्टार दिग्दर्शक हसनने म्हटले आहे. पद्मश्री हा भारताचा प्रतिष्ठित पुरस्कार अभिनेता कमल हसनने यापूर्वीच जिंकला आहे. आता भारत सरकारच्यावतीने पद्मभूषण पुरस्काराने कमल हसनचा गौरव करण्यात येणार आहे. पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्यानंतर या पुरस्कारबाबत कमल हसनने त्याचे मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक क्षेत्रात होणार्या चांगल्या कामांची दखल घेत त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. असे झाले तरच या पद्मभूषण पुरस्कारांची खरी पारख होईल,’ असेही कमल हसनने म्हटले आहे.