|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

शेतकरी बांधवानो पीक विमा काढला का?

शेतकरी बांधवानो पीक विमा काढला का?नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनासोबतच राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहे. सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेला राज्यातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यातील शेतकर्‍यांसाठी पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची विशेष सवलत देण्यात आली आहे. ही सवलत एकूण तीन दिवसांची...11 Aug 2023 / No Comment / Read More »

शेतकर्‍यांसाठी आता पीएम प्रणाम योजना!

शेतकर्‍यांसाठी आता पीएम प्रणाम योजना!नवी दिल्ली, (११ जुलै) – मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत पीएम प्रणाम योजनेला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. पर्यायी खतांचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत ३.६८ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. हा पैसा राज्यांना सबसिडी म्हणून दिला जाईल. पीएम प्रणाम योजनेद्वारे खत अनुदानाचा वाढता बोजा कमी करणे आणि...11 Jul 2023 / No Comment / Read More »

डाळींच्या दरात वाढ, आता वरण महागणार!

डाळींच्या दरात वाढ, आता वरण महागणार!मुंबई, (२३ मे) – डाळ ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाकघरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. खरे तर एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ग्राहक विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच...23 May 2023 / No Comment / Read More »

बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावीअनेक व्यापारी आमच्याकडे चांगल्या प्रकारचे सोयाबिन बियाणे आहे, अशी जाहीरात समाज माध्यम व अन्य मार्गाने करत असून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना बियाण्याची उगवनशक्ती तपासूनच बियाणे खरेदी करावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीनच्या हंगामामध्ये अनेक व्यापार्यांनी चांगल्या प्रकारची सोयाबिन खरेदी करून त्याची साठवणूक केली व आज ते सोयाबीन बियाणे म्हणून विकत आहेत .या सोयाबीनच्या बियाण्याची उगवणशक्ती तपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. उगवणशक्ती जर चांगली असेल तर...23 May 2023 / No Comment / Read More »

लाल मिरचीचा भाव वधारला

लाल मिरचीचा भाव वधारलागुंटूर, (१५ एप्रिल) – अवकाळी पाऊस, उत्पादन कमी, वाढलेली मागणी, लग्नसराई, निर्यातीत वाढ, गतवर्षी झालेली कमी साठवणूक आदी कारणाने लाल मिरची सध्या भाव वधारला आहे. जिल्ह्यात लाल मिरचीचे उत्पादन नगण्य आहे. जिल्हावासीयांना पर प्रांतातील मिर्चीच्या आवकवर अवलंबून रहावे लागते. शहरातील बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली आहे. जिल्ह्यात उन्हाळी कामांना सुरुवात झाल्याने घरगुतीसह कारखानदारांकडून मिरचीला मागणी आहे. त्यातुलनेत आवक नसल्याने मिरचीचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत...15 Apr 2023 / No Comment / Read More »

वन्यप्राण्यामुळे त्रासातही ज्वारीचे पीक बहरले

वन्यप्राण्यामुळे त्रासातही ज्वारीचे पीक बहरलेमानोरा, (१५ एप्रिल) – खरीप हंगाम वा रब्बी हंगामा मध्ये शेतकरी वन्यप्राण्यामुळे त्रस्त झाल्यामुळे ज्वारी पेरणी पासुन दुर होत चालला आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकरी घाडस करूण पेरणी करतो, पीक जर बहरले की पीकाकडे पाहुन शेतकरी सुखावतो, बहरलेली ज्वारी येणार्या जाणार्या लक्ष वेधत आहे. गेल्या दहा बारा वर्षा पासुन ज्वारी या पिकाची वन्यप्राणी नासधूस करुण पीके उध्वस्त करत असल्यामुळे ज्वारीची पेरणी करण्यासाठी शेतकरी धजावत नाही. कारण, वन्यप्राण्याच्या त्रासामुळे शेतकर्याने ज्वारी...15 Apr 2023 / No Comment / Read More »

मधाचा गोडवा वाढणार, शासन देणार अनुदान!

मधाचा गोडवा वाढणार, शासन देणार अनुदान!मुंबई, (१४ एप्रिल) – अनादिकाळापासून मधाचा पौष्टिक अन्न व औषध म्हणून उपयोग होत आला आहे. पोळे जाळून पिळून मध गोळा करण्याच्या परंपरागत पद्धतीमुळे मधमाशांचा व पोळ्यांचा नाश होतो. तसेच मध खराब प्रतीचा व लवकर खराब होणारा होतो. सन १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे मधमाशापालन केंद्रामध्ये आधुनिक संशोधन केल्यामुळे मधमाशा व त्यांच्या पोळ्यांचा नाश होत नाही व पोळी पुन्हा पुन्हा वापरता येतात. यामुळे पोळी बांधण्यासाठी मधमाशांचा खर्च होणारा वेळ, श्रम व अन्न...14 Apr 2023 / No Comment / Read More »

विलायचीच्या दरांत सातत्याने वाढ

विलायचीच्या दरांत सातत्याने वाढबीड, (१४ एप्रिल) – सणासुदीच्या दिवसांत गोडपदार्थ करण्यासाठी विलायचीचा वापर ठरलेला असतो, पण आता विलायचीची चव तिखट होणार आहे. गत काही काळापासून मसाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या विलायचीचे भाव सतत वाढत आहेत. विलायचीच्या दरात प्रती किलो १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे मसाल्यांसह विविध मिष्ठान्न पदार्थांची चव बदलण्याची शक्यता आहे. भारतात सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन केरळमध्ये होत असते. महाराष्ट्रात सर्वाधिक विलायचीची आवक ही केरळातूनच होते; मात्र गत महिनाभरापासून...14 Apr 2023 / No Comment / Read More »