किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअनेक व्यापारी आमच्याकडे चांगल्या प्रकारचे सोयाबिन बियाणे आहे, अशी जाहीरात समाज माध्यम व अन्य मार्गाने करत असून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना बियाण्याची उगवनशक्ती तपासूनच बियाणे खरेदी करावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सोयाबीनच्या हंगामामध्ये अनेक व्यापार्यांनी चांगल्या प्रकारची सोयाबिन खरेदी करून त्याची साठवणूक केली व आज ते सोयाबीन बियाणे म्हणून विकत आहेत .या सोयाबीनच्या बियाण्याची उगवणशक्ती तपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. उगवणशक्ती जर चांगली असेल तर बियाणे पेरणी करण्यास काही हरकत नाही, परंतु उगवणशक्ती कमी असल्यास बियाणे पेरण्यास अयोग्य आहे, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना मान्यताप्राप्त दुकानांमधूनच खरेदी करावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.