|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.74° C

कमाल तापमान : 32.24° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 34 %

वायू वेग : 3.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.24° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.2°C - 30.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.21°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.53°C - 29.77°C

sky is clear

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक?वॉशिंग्टन, (२२ मार्च) – सोशल मीडियावर ट्रम्प यांचे काही फोटो व्हायरल होऊ लागले. ट्रम्प यांच्या अटकेची ही छायाचित्रे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अख-व्युत्पन्न प्रतिमांमध्ये ट्रम्प वेगवेगळ्या परिस्थितीत दिसत आहेत. एका चित्रात माजी राष्ट्रपती पोलिसांपासून पळून जाताना दिसत आहेत, तर दुसर्या चित्रात ते त्यांच्याशी भांडताना दिसत आहेत आणि एका चित्रात त्यांना केसांनी ओढले जात आहे. एका पोर्न स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी उद्योगपती आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...22 Mar 2023 / No Comment /

बंदी उठवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सोशलमीडियावर पुन्हा सक्रिय!

बंदी उठवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सोशलमीडियावर पुन्हा सक्रिय!वॉशिंग्टन, (१८ मार्च) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंदी उठल्यानंतर फेसबुकवर परतले आहेत. शुक्रवारी ट्रम्प यांची पहिली फेसबुक पोस्ट होती, मी परत आलो आहे. खरं तर, ६ जानेवारी २०२१ रोजी, मेटा ने कॅपिटल हिल दंगलींवरील प्रक्षोभक पोस्टसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते निलंबित केले. ट्रम्प यांनी ‘मी परत आलो आहे’ अशा शब्दांसह १२ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे २०१६ च्या निवडणुका जिंकल्यानंतरचे त्यांचे विजयी भाषण दिसते. या व्हिडीओमध्ये ट्रम्प...18 Mar 2023 / No Comment /

रॅकून कुत्र्यांकडून पसरू शकतो कोरोना

रॅकून कुत्र्यांकडून पसरू शकतो कोरोनान्यूयॉर्क, (१७ मार्च) – च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचे नाव पुढे येऊ लागले परंतु भारतात ३० जानेवारी २०२० रोजी पहिले प्रकरण समोर आले. त्यानंतर ती वणव्यासारखी पसरली. तेव्हापासून हा विषाणू कुठून आला यावर वाद सुरू आहे. त्याचा उगम कसा झाला? तज्ञांनी यासाठी चीनच्या वुहान लॅबला जबाबदार धरले परंतु चीनने त्याचा साफ नकार दिला केला. मात्र आता तीन वर्षांनंतर यामध्ये काही प्रमाणात यश आले आहे. हा विषाणू वटवाघुळ, उंदीर नसून रॅकून कुत्र्यांकडून...18 Mar 2023 / No Comment /

सूर्यापेक्षा ३० पट मोठा ’तारा’ नष्ट होण्याच्या मार्गावर

सूर्यापेक्षा ३० पट मोठा ’तारा’ नष्ट होण्याच्या मार्गावरवॉशिंग्टन, (१६ मार्च) – यूएस स्पेस एजन्सी नासाच्या वेब स्पेस टेलिस्कोपने नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या तार्‍याचा दुर्मिळ आणि क्षणिक टप्पा कॅप्चर केला आहे. नासाने त्याचे छायाचित्र शेअर केले. या चित्रात धूळ आणि वायूसारख्या वस्तू तार्‍यांमधून उडताना दिसत आहेत. नष्ट होणार्‍या तार्‍याचे अधिकृत नाव डब्लूआर-१२४ आहे. तो सूर्यापेक्षा ३० पट अधिक विशाल असून, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सहभागी असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञ मॅकेरेना गार्सिया मारिन यांनी सांगितले की,...16 Mar 2023 / No Comment /

अंतराळात आढळली एकाकी असलेली आकाशगंगा

अंतराळात आढळली एकाकी असलेली आकाशगंगा-आसपासच्या सर्वच वस्तू केल्या गिळंकृत, वॉशिंग्टन, (१३ मार्च) – अंतराळात सध्या एक अशी आकाशगंगा आहे, जी पूर्णपणे एकाकी पडली आहे. यासाठी ती स्वत:च कारणीभूत आहे. या आकाशगंगेने तिच्या सभोवताल जितक्या काही वस्तू होत्या, त्या सर्व गिळंकृत केल्या आहेत. ही घटना अलिकडील काळातली नाही तर, ९२० कोटी वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे, तेव्हा आपल्या ब्रह्मांडाच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात तिच्या सभोवताल खूप सार्या वस्तू, तारे, ग्रह होते. मात्र, आता ती आकाशगंगा...13 Mar 2023 / No Comment /

गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी; अमेरिकेत बँकिंगचे मोठे संकट

गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी; अमेरिकेत बँकिंगचे मोठे संकटवॉशिंग्टन, (१३ मार्च) – अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील संकट अधिक गडद होताना दिसत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता न्यूयॉर्कच्या सिग्नेचर बँकेसाठी वाईट बातमी आहे. रविवारी अमेरिकेच्या नियामकाने सिग्नेचर बँक बंद केली. यूएस बँकिंग इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी शोकांतिका आहे. ३ दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वक्तव्य २ बँकांच्या दुर्दशेवर आले आहे. न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंटच्या वित्तीय सेवांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सिग्नेचर बँक...13 Mar 2023 / No Comment /

भारतीयांना‘जॉब व्हिसा‘ मिळवणे होणार सोपे

भारतीयांना‘जॉब व्हिसा‘ मिळवणे होणार सोपे– अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर, वॉशिग्टन, (११ मार्च) – भारतीयांना अमेरिकेतील जॉब व्हिसा मिळणे सोपे होण्याची शक्यता आहे. सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आले आहे. अमेरिकेतील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी शुक्रवारी प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि जीओपीचे लॅरी बुशॉन यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केले. राजा कृष्णमूर्ती...11 Mar 2023 / No Comment /

इलॉन मस्क सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेणार ?

इलॉन मस्क सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेणार ?वॉशिंग्टन, (११ मार्च) – यूएस नियामकांनी दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याची घोषणा केली आणि तिची सर्व मालमत्ता गोठवली. संकुचित झाल्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँक २००८ पासून अपयशी ठरणारी सर्वात मोठी रिटेल बँक बनली, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आणि कंपन्या-गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स अडकले. यादरम्यान, रेझर चे मीन लियांग नी सुचवले की, ट्विटरने सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेण्याचा आणि त्यास डिजिटल बँकेत बदलण्याचा विचार करावा. विशेष म्हणजे ट्विटरचे प्रमुख इलॉन...11 Mar 2023 / No Comment /

काश्मीर प्रश्नी पाकिस्तान पडला एकाकी

काश्मीर प्रश्नी पाकिस्तान पडला एकाकी– अर्थमंत्री बिलावल भुट्टो यांची जाहीर कबुली, संयुक्त राष्ट्र, (११ मार्च) – काश्मीर मुद्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. मात्र, हे काम इतके सोपे नसल्याचे आता आमच्या लक्षात आले आहे. मित्र देश तर सोडाच, शेजारी देशांनीही आम्हाला यात सहकार्य केले नाही, आम्हाला एकाकी पाडले, अशी कबुली पाकिस्तानचे अर्थमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली. येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलताना झरदारी बरेच गोंधळलेले होते. त्यांनी आधी भारताला एक शेजारील...11 Mar 2023 / No Comment /

…तर पंतप्रधान मोदी पाकवर करणार मोठा हल्ला

…तर पंतप्रधान मोदी पाकवर करणार मोठा हल्लाअमेरिकेच्या गुप्तचर अहवालात खुलासा, वॉशिंग्टन, (९ मार्च) – अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात भारत-पाकिस्तानबाबत असा दावा करण्यात आला आहे की, आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडतील आणि अशा वेळी पाकिस्तानने भारतात कोणताही मोठा दहशतवादी कट रचला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतात. अहवालानुसार भारत आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात भारताकडून पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताला चिथावणी दिल्यास...9 Mar 2023 / No Comment /

पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही

पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही– भारताचा सुरक्षा परिषदेत घणाघात, न्यू यॉर्क, (९ मार्च) – सुरक्षा परिषदेत महिला, शांतता आणि सुरक्षा या मुद्यावर चर्चा सुरू असताना पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांनी आळवलेल्या जम्मू-काश्मीरच्या रागावर भारताने घणाघात केला. दुर्भावनापूर्ण अपप्रचार करणारा पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही, असे भारताने खडसावले आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांनी जम्मू-काश्मीरबाबत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी त्यांचे वक्तव्य निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित...9 Mar 2023 / No Comment /

न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश अरुण सुब्रमण्यम!

न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश अरुण सुब्रमण्यम!वॉशिंग्टन, (८ मार्च) – भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत आपली ओळख निर्माण करत आहेत. भारतीय वंशाचे कायदेतज्ज्ञ अरुण सुब्रमण्यन यांना न्यूयॉर्कमध्ये जिल्हा न्यायाधीश बनवण्यात येणार आहे. ही जबाबदारी स्वीकारणारे ते दक्षिण आशियाई वंशाचे पहिले नागरिक असतील. भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत सतत ध्वज फडकवत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय-अमेरिकन वकील अरुण सुब्रमण्यम यांची न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता अमेरिकन सिनेटच्या न्यायिक समितीने या नामांकनाला दुजोरा दिला आहे. अरुण सुब्रमण्यन...8 Mar 2023 / No Comment /