|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 49 %

वायू वेग : 6.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.11°C - 33.06°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.93°C - 32.79°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.79°C - 32.44°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.01°C - 30.67°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.53°C - 29.98°C

sky is clear

संसदभवन परिसरात विरोधी पक्षांचे धरणे आणि मोर्चा

संसदभवन परिसरात विरोधी पक्षांचे धरणे आणि मोर्चानवी दिल्ली, (२७ मार्च) – अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहाराची संयुक्त सांसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, या मागणीसाठी तसेच राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आज संसदभवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले, तसेच मोर्चाही काढला. सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे सदस्य आज काळेवस्त्र परिधान करुन संसदभवन परिसरात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित होताच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे...27 Mar 2023 / No Comment /

गांधी कुटुंब स्वतःला घटनेपेक्षा मोठे समजते: भाजपा

गांधी कुटुंब स्वतःला घटनेपेक्षा मोठे समजते: भाजपानवी दिल्ली, (२७ मार्च) – गांधी कुटुंब स्वतःला वेगळे, उच्चभ्रू आणि घटनेपेक्षा मोठे असल्याचे समजते, असा आरोप भाजपाने सोमवारी केला. मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यात भाजपा किंवा सरकारचा काहीही संबंध नाही, असे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते ज्या प्रकारे न्यायालयीन आणि कायदेशीर प्रकि‘येवर गदारोळ करीत आहेत, त्यावरून ते गांधी कुटुंबाला भारताची न्यायिक प्रकि‘या, संविधान आणि लोकशाही व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ मानतात, असे शेखावत...27 Mar 2023 / No Comment /

राहुल गांधी स्वप्नातही सावरकर बनू शकत नाही: अनुराग ठाकूर

राहुल गांधी स्वप्नातही सावरकर बनू शकत नाही: अनुराग ठाकूरनवी दिल्ली, (२७ मार्च) – राहुल गांधी जागेपणीच काय तर, त्यांना पडणार्या सर्वांत चांगल्या स्वप्नातही स्वातंत्र्यवीर सावरकर बनू शकत नाही. कारण, सावरकर होण्याकरिता मजबूत निर्धार आणि देशाविषयी प्रेम असावे लागते, असा जोरदार पलटवार भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केला. मी सावरकर नाही. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असा दावा राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. सोबतच, लंडनमध्ये मोदी सरकारविषयी जे काही बोललो, त्यासाठी मी कधीच...27 Mar 2023 / No Comment /

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्यावरुन भाजपाची संसदभवनात निदर्शने

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्यावरुन भाजपाची संसदभवनात निदर्शनेनवी दिल्ली, (२७ मार्च) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याच्या राहुल गांधी यांच्या विधानाचे संतप्त पडसाद आज संसदभवन परिसरात उमटले. भाजपा आणि शिवसेनेच्या महाराष्ट्रातील सदस्यांनी संसदभवन परिसरात निदर्शने केली. संसदभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या निदर्शनात माजी मंत्री प्रकाश जावडेकर, पुनम महाजन, अनिल बोंडे यांच्यासह अनेक भाजपा खासदार सहभागी झाले होते. भाजपा सदस्यांच्या हातात सावरकरांचे छायाचित्र असलेले पोस्टर्सही होते. यावेळी सदस्यांनी भारत माता की जय तसेच सावरकरांचा अपमान...27 Mar 2023 / No Comment /

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचा देशभर सत्याग्रह

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचा देशभर सत्याग्रहनवी दिल्ली, (२६ मार्च) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने रविवारी राजधानी दिल्लीसह देशभरात सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी भाजपावर हल्ला चढविताना, नीरव मोदी आणि ललित मोदीसारख्या पळपुट्यांवर केलेल्या टीकेमुळे भाजपाला वेदना का झाल्या, असा सवाल काँगे‘सचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतील राजघाट येथे सत्याग्रहाचे आयोजन करायचे होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पक्षाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या बाहेरील परिसरात सत्याग्रह...27 Mar 2023 / No Comment /

राहुल गांधी स्वत:ला केले ’अपात्र खासदार’ घोषित

राहुल गांधी स्वत:ला केले ’अपात्र खासदार’ घोषितनवी दिल्ली, (२६ मार्च) – राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले. हा लोकशाहीचा खून असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष देशव्यापी निषेध करत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी खासदाराने ट्विटरवर आपला बायो बदलला आहे. स्वत:ला काँग्रेस पक्षाचे सदस्य असल्याचे सांगून त्यांनी स्वत:ला ’अपात्र खासदार’ घोषित केले आहे. केरळच्या वायनाड मतदारसंघातील लोकसभेचे सदस्य, राहुल गांधी यांना २०१९ च्या मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने दोन...26 Mar 2023 / No Comment /

मी सावरकर नाही गांधीच : राहुल गांधी

मी सावरकर नाही गांधीच : राहुल गांधीनवी दिल्ली, (२६ मार्च) – लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदाच काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. आपल्या संबोधनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला. स्पीकरने त्यांना बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. मोदी आडनावाबाबत माफी मागण्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही. मी माफी मागणार नाही. मी सावरकर नाही गांधी आहे. त्याचबरोबर...26 Mar 2023 / No Comment /

लोकांना शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य राहुल गांधींना हवे?: भाजपा

लोकांना शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य राहुल गांधींना हवे?: भाजपानवी दिल्ली, (२३ मार्च) – राहुल गांधी जर लोकांना शिवीगाळ करतील तर, कायदा त्याचे काम करेल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या झालेल्या शिक्षेबाबत भाजपाने व्यक्त केली आहे. लोकांना शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य राहुल गांधींना मिळावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे का, असा सवाल त्यांच्या शिक्षेवरून टीका करणार्या पक्षासमोर भाजपाने उपस्थित केला. या प्रकरणाची सुनावणी करणार्या काही न्यायाधीशांना बदलण्यात आले, असे वक्तव्य करीत न्यायालयीन आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन...23 Mar 2023 / No Comment /

सुप्रीम कोर्टाची समिती म्हणजे ‘क्लिन चीट’ पॅनेल

सुप्रीम कोर्टाची समिती म्हणजे ‘क्लिन चीट’ पॅनेलअदानी प्रकरणी जेपीसीच हवी : काँग्रेस, नवी दिल्ली, (२२ मार्च) – अदानी प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संयुक्त संसदीय समिती अर्थात् जेपीसी हाच एकमेव मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपासासाठी जे पॅनेल नियुक्त केले आहे, ते क्लिन चीट पॅनेल आहे, असा दावा काँग्रेसने बुधवारी केला. या प्रकरणी जेपीसी चौकशीच व्हायला हवी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. सरकारला मात्र जेपीसी मान्य नाही. आमची ही मागणी दाबण्यासाठी सत्ताधार्‍यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्याला ढाल...22 Mar 2023 / No Comment /

दोषींवर कारवाई व्हावी ही तर काँग्रेस नेत्यांची इच्छा: अमित शहा

दोषींवर कारवाई व्हावी ही तर काँग्रेस नेत्यांची इच्छा: अमित शहा-पत्रकार परिषद घेऊन संसद चालत नाही, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सारख्या एजन्सी योग्य काम करत आहेत. तपासात असलेल्या बहुतेक प्रकरणांची मागील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात नोंद झाली होती. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, तपास यंत्रणा जे काही करत आहेत त्याला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. ते म्हणाले, २०१७ मध्ये झालेल्या...18 Mar 2023 / No Comment /

राहुल गांधी भारतविरोधी टुलकीटचा भाग

राहुल गांधी भारतविरोधी टुलकीटचा भाग– भाजपाध्यक्ष नड्डा यांचा आरोप, नवी दिल्ली, (१७ मार्च) – लंडनमध्ये जाऊन देशाचा अपमान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याची धार भाजपाने अधिकच तीव‘ केली. भारतात नेहमीच दुबळे सरकार असावे आणि त्यात आपला फायदा होत राहावा, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेल्या भारतविरोधी टुलकीटचा राहुल गांधी कायमच भाग राहिले आहे, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. नड्डा यांनी याबाबतचे एक निवेदन जारी केले. भारताचा नेहमीच द्वेष...18 Mar 2023 / No Comment /

ईडी कार्यालयावर मोर्चाचा विरोधकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

ईडी कार्यालयावर मोर्चाचा विरोधकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलानवी दिल्ली, (१५ मार्च) – अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी बुधवारी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी विजय चौकातून हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी संसदभवनातून खडगे आणि अन्य नेते विजय चौकात पोहोचले. विजय चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या भागात १४४ कलम लागू असल्यामुळे तुम्हाला...16 Mar 2023 / No Comment /