|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

भारतासोबतचा वाद कॅनडाला पडला महागात

भारतासोबतचा वाद कॅनडाला पडला महागात– भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाकडे पाठ, – अर्जांमध्ये ८६ टक्के घट, टोरोंटो, (१७ जानेवारी) – खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला पाठ दाखवली आहे. कॅनडाचे मंत्री मार्क मिलर यांनीही नजीकच्या भविष्यात भारतातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी...18 Jan 2024 / No Comment / Read More »

‘एआय’मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० तर जगभरातील ४० टक्के नोकर्‍या जाणार

‘एआय’मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० तर जगभरातील ४० टक्के नोकर्‍या जाणार– आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा, वॉशिंग्टन, (१५ जानेवारी) – एआय अर्थात् आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकर्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकर्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ताज्या एका अहवालात म्हटले आहे. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी या अहवालावर बोलताना जोखीम आणि संधी या दोन्हींवर भाष्य केले. एकूणच एआय ही दुधारी तलवार असू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. एआय तंत्रज्ञानामुळे जगभरातील नोकर्यांना धोका आहे. मात्र, उत्पादकतेच्या...15 Jan 2024 / No Comment / Read More »

नासाची चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम पुढे ढकलली

नासाची चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम पुढे ढकलली– यावर्षी चार अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची योजना, वॉशिंग्टन, (१० जानेवारी) – अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला आर्टेमिस कार्यक्रम २०२६ पर्यंत पुढे ढकलला आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर अंतराळवीर पाठवणे हा आहे. नासाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे की आर्टेमिस मोहिमेअंतर्गत अपोलो कार्यक्रमानंतर प्रथमच मानवाला चंद्रावर उतरवण्याची योजना आहे. किमान सप्टेंबर २०२६ पर्यंत हे मिशन सुरू होणार नाही. यापूर्वी हे मिशन २०२५ मध्ये नियोजित होते. तर आर्टेमिस खख या वर्षी लॉन्च होणार होता....10 Jan 2024 / No Comment / Read More »

चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या यानात बिघाड

चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या यानात बिघाड– रशियाच्या लुना-२५ सारखी स्थिती होईल का?, वॉशिंग्टन, (०९ जानेवारी) – चंद्रावर उतरण्यासाठी प्रक्षेपित केलेल्या अमेरिकेच्या पेरेग्रीन यानात बिघाड झाला आहे. पृथ्वीवरील संदेश आणि मानवी अवशेष घेऊन हे यान चंद्राच्या दिशेने जात होते. पण त्याच्या प्रोपेलेंटमध्ये समस्या आहे. एस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी या कंपनीने याची पुष्टी केली आहे. ५० वर्षांतील हे अमेरिकेचे पहिले मून लँडर आहे. सोमवारी सकाळी फ्लोरिडा येथून हे यान प्रक्षेपित करण्यात आले. पण प्रक्षेपणानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत हे...9 Jan 2024 / No Comment / Read More »

श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण

श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण– अमेरिकेतील तब्बल १,१०० मंदिरांत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, न्यू यॉर्क, (०४ जानेवारी) – अयोध्यामधील राममंदिराच्या भव्य उद्घाटनानिमित्त संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील मंदिरे उत्तर अमेरिकेत आठवडाभर चालणार्या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये अमेरिकेतील तब्बल १,१०० मंदिरांचा समावेश आहे. येत्या २२ जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिरांचे प्रतिनिधित्व करणार्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. हिंदू मंदिर एम्पॉवरमेंट कौन्सिल (एचएमईसी) ही अमेरिकेतील १,१०० पेक्षा अधिक...4 Jan 2024 / No Comment / Read More »

बायडेन यांचा इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ल्यांचा आदेश

बायडेन यांचा इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ल्यांचा आदेशवॉशिंग्टन, (२६ डिसेंबर) – उत्तर इराकमध्ये सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी झालेत, यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याला प्रत्युत्तरादाखल इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ले करण्याचा आदेश दिला, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अ‍ॅड्रियन वॉटसन यांनी सांगितले. इराण समर्थित मिलिशिया काताइब हिजबुल्ला व संलग्न गटांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बायडेन यांनी पेंटागॉनला इराण समर्थित गटांवर आक‘मण करण्यासाठी योजना तयार...26 Dec 2023 / No Comment / Read More »

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर तोडफोडीवर भारताने फटकारले

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर तोडफोडीवर भारताने फटकारलेकॅलिफोर्निया, (२३ डिसेंबर) – खलिस्तान समर्थक घोषणा आणि भारतविरोधी चित्रांसह कॅलिफोर्निया, यूएसए येथे असलेल्या एका प्रमुख हिंदू मंदिराच्या तोडफोडीवर भारताने कठोरता व्यक्त केली आहे आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हिंदू-अमेरिकन फाउंडेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर छायाचित्रे शेअर केल्यावर ही घटना उघडकीस आली. छायाचित्रांमध्ये न्यूयॉर्कमधील स्वामीनारायण मंदिर वासना संस्थेच्या भिंतींवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत. या घटनेवर भारताने जोरदार...24 Dec 2023 / No Comment / Read More »

शनिचा एन्सेलाडस जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे भक्कम पुरावे

शनिचा एन्सेलाडस जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे भक्कम पुरावे– नासाच्या शास्त्रज्ञांचे मोठे यश, वॉशिंग्टन, (२३ डिसेंबर) – पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवन शोधणे हे जगभरातील अवकाश संस्थांचे कार्य आहे. आपल्या पृथ्वीशिवाय मंगळावरही मानवाचा वसाहत करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, फार कमी लोकांना माहित आहे की आपल्या सूर्यमालेत अशी काही ठिकाणे आहेत जिथे जीवन अस्तित्वात आहे. यापैकी बहुतेक ठिकाणे कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे चंद्र आहेत. असाच एक चंद्र म्हणजे शनिचा एन्सेलाडस, जिथे जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे भक्कम पुरावे सापडले आहेत. अमेरिकन स्पेस...24 Dec 2023 / No Comment / Read More »

हनुमान जयंतीला कॅनडामध्ये हनुमानजींच्या सर्वात उंच मूर्तीचे अनावरण

हनुमान जयंतीला कॅनडामध्ये हनुमानजींच्या सर्वात उंच मूर्तीचे अनावरणब्रॅम्प्टन, (१७ डिसेंबर) – (१७ डिसेंबर) – गड ब्रॅम्प्टनमध्ये सर्वात उंच ५५ फूट हनुमानजी पुतळा बसवण्यात आला असून, त्याचे अनावरण पुढील वर्षी होणार आहे. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरात २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे औपचारिक अनावरण केले जाईल. हिंदू देवी-देवतांची भव्य शिल्पे बनवणार्‍या कुमावत यांनी आतापर्यंत ८० देशांमध्ये २०० हून अधिक शिल्पे बनवली आहेत. माहितीनुसार, या पुतळ्याचे अखेरचे अनावरण येत्या एप्रिलमध्ये होणार आहे. याआधी, कुमावत यांनी...17 Dec 2023 / No Comment / Read More »

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली– राम मंदिराच्या अभिषेकसाठी अमेरिकाही सज्ज, वॉशिंग्टन, (१७ डिसेंबर) – २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात पुढील वर्षीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात कार रॅली काढली. वॉशिंग्टनमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करणार्‍या ’विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका डीसी’ युनिटचे अध्यक्ष महेंद्र सापा म्हणाले, हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि २० जानेवारी रोजी आम्हाला...17 Dec 2023 / No Comment / Read More »

जेव्हिअर मिलेई अर्जेटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष

जेव्हिअर मिलेई अर्जेटिनाचे नवे राष्ट्राध्यक्ष– चीनचे कट्टर विरोधक, ब्युनोस, (१३ डिसेंबर) – उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ जेव्हियर मिलेई यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अर्जेंटिना अध्यक्षपद निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे, पुरोगामी नेते अशी ओळख असणार्‍या मिलेई यांनी बाजी मारली होती. मिलेई यांचे प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी आपला पराभव मान्य केला होता. सध्या अर्जेटिना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत आहे. आता देशाला आर्थिक स्थिरता प्रदान करण्याचे मोठे आव्हान मिलेई यांच्यासमोर असणार आहे. मिलेई...13 Dec 2023 / No Comment / Read More »

भरलेली बंदूक घेऊन महिला एमआरआय मशीनमध्ये गेली आणि…

भरलेली बंदूक घेऊन महिला एमआरआय मशीनमध्ये गेली आणि…विस्कॉन्सिन, (१३ डिसेंबर) – एक काळ असा होता की वैद्यकीय जगतात यंत्रे जवळपास अस्तित्वातच नव्हती. अशा स्थितीत अनेक लोकांचे आजार आणि त्यांना काय झाले आहे याची माहिती मिळणे शक्य नव्हते, पण आता तसे नाही. आता इतक्या मशीन्स आल्या आहेत की रुग्णांचे आजार लगेच ओळखले जातात आणि मग त्यांच्यावर उपचार सुरू होतात. यापैकी एक एमआरआय मशीन म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन, ज्याचा वापर शरीराची तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र, हे मशीनही...13 Dec 2023 / No Comment / Read More »