Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
– संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांचे गौरवोद्गार, संयुक्त राष्ट्र, (३० नोव्हेंबर) – संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च नेत्यांनी आणि राजदूतांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि दक्षिण-दक्षिण सहकार्याला चालना देण्यासाठी भारताच्या ‘अनुकरणीय नेतृत्वाची’ प्रशंसा केली आहे. त्यांनी देशाचे जी-२० अध्यक्षपद तसेच भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील मजबूत भागीदारीवर प्रकाश टाकला. भारताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका वर्षासाठी जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले आणि आता ते ब्राझीलकडे सोपवणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी मिशन आणि दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी संयुक्त...
30 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
वॉशिंग्टन, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री, आंतरराष्ट्रीय ‘यातीचे मुत्सद्दी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लेखक, विश्लेषक, विचारवंत हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी निधन झाले. शांतता नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर त्यांच्या काळात एक प्रमुख राजनैतिक शक्ती मानले जात होते. दोन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर अमिट छाप सोडली. वयाच्या या टप्प्यावरही किसिंजर सकि‘य होते. व्हाईट हाऊसमधील बैठकांमध्ये ते भाग घेत असते. त्यांनी...
30 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
– ८ जण बेपत्ता, टोकियो, (२९ नोव्हेंबर) – अमेरिकेचे एक लढाऊ विमान (युएस ओस्प्रे) कोसळले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे विमान जपानच्या किनार्याजवळ कोसळले आहे. आठ जणांना घेऊन जाणारे लष्करी विमान बुधवारी (२९ नोव्हेंबर) क्रॅश झाले, असे तटरक्षक दलाने सांगितले. एपीएफच्या वृत्तानुसार लष्करी प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की, आम्हाला आज दुपारी २:४७ वाजता अमेरिकेचे लष्करी ऑस्प्रे याकुशिमा बेटावर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. विमानात आठ क्रू मेंबर्स असल्याची माहितीही आम्हाला मिळाली होती. सध्या...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
वॉशिंग्टन, (२८ नोव्हेंबर) – येथील एका प्रतिष्ठित मासिकात भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यावर एक लेख लिहिला गेला आहे. खरे तर, राजा कृष्णमूर्ती (वय ५०) हे चीनविरुद्ध अमेरिकन धोरण बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राजा कृष्णमूर्ती आणि माईक गॅलाघर हे अमेरिकन संसदेच्या निवड समितीचे सदस्य आहेत. ही समिती अमेरिका आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या शत्रुत्वावर धोरण बनवते. मासिकात कृष्णमूर्ती आणि गॅलाघर या दोघांवर संयुक्त लेख लिहिला गेला आहे. या वर्षी फेब्रुवारी...
28 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
– गुरुद्वारातील शीख समुदायाने केले संरक्षण, न्यू यॉर्क, (२८ नोव्हेंबर) – गुरुपुरब पर्वासाठी न्यू यॉर्कच्या लाँग आयलॅण्ड येथील गुरुद्वारात गेलेले अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग यांच्यासोबत खलिस्तान्यांनी दुर्व्यवहार केला. मात्र, गुरुद्वारातील शीख समुदायाने त्यांना संरक्षण देत बाहेर काढले. खलिस्तान्यांसोबत झालेल्या वादाची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत संधू खलिस्तान्यांसोबत भिडलेले दिसून आले. खलिस्तानी अतिरेकी निज्जरची कॅनडात हत्या झाल्यानंतर अमेरिका आणि कॅनडातील खलिस्तानी आक्रमक झाले आहेत. भारताच्या राजदूतांचे वाहन गुरुद्वारा...
28 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
वेलिंग्टन, (२२ नोव्हेंबर) – हवामान बदलामुळे ओझोन थरातील छिद्राचा आकार सतत वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत अंटार्क्टिक ओझोनच्या छिद्रात वाढ झाल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. वृत्तानुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की, लोकांच्या कल्पनेच्या विरुद्ध, ओझोन थरातील छिद्र गेल्या तीन वर्षांत सर्वात मोठे आहे. नेचर कम्युनिकेशन जर्नलच्या अहवालानुसार, संशोधकांनी सांगितले की, अंटार्क्टिकवरील ओझोन छिद्र गेल्या चार वर्षांत लक्षणीयरित्या मोठे झाले आहे. या अभ्यासानुसार ओझोनच्या थरातील छिद्र दीर्घकाळ टिकून आहे....
22 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
बीजिंग, (२० नोव्हेंबर) – कोरोनाशी झुंज दिल्यानंतर जग आता त्याच्या मार्गावर परतत आहे. त्याचवेळी थंडी वाढल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या काही आठवड्यांत अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत एका आठवड्यात अमेरिकेत १६२३९ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाप्रकारे, कोरोना प्रकरणांमध्ये ८.६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सीडीसीच्या नकाशानुसार, अमेरिकेच्या १४ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अहवालानुसार, अमेरिकेच्या अप्पर मिडवेस्ट, दक्षिण अटलांटिक आणि...
20 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – ७२ व्या मिस युनिव्हर्सच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी हा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. आता या स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली असून यंदा निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्सचा मान पटकावला आहे. सौंदर्य स्पर्धा मध्य अमेरिकेत १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित झाली होती. त्याच वेळी, हा सौंदर्य स्पर्धा शो ’मिस युनिव्हर्स’ भारतात आज...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भविष्यवाणी, वॉशिंग्टन, (१५ नोव्हेंबर) – मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक अब्जाधीश बिल गेट्स यांनी एक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लवकरच प्रत्येकाकडे एक रोबोट एजंट काम करेल, जो आजच्या तंत्रज्ञानापेक्षा खूप पुढे आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत जग पूर्णपणे बदलेल.ते म्हणाले, ओपनएआयचे चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्टचे बिंग, गुगल बार्ड आणि एलन मस्कचे ग्रोक यांसारख्या नवीन प्लॅटफॉर्मच्या आगमनाने जग एआय तंत्रज्ञानातील प्रगती पाहत असताना बिल गेट्सच्या या टिप्पण्या...
15 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा वाढला, टोरंटो, (१५ नोव्हेंबर) – कॅनडातील खलिस्तान समर्थकांची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर खलिस्तानी समर्थक हल्ला करीत असल्याचे दिसले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा या देशात वाढत असल्याचे चित्रफितीवरून स्पष्ट झाले. कॅनडाचील ब्रॅम्पटन येथील ही चित्रफीत असल्याचे सांगितले जात आहे. हातात खलिस्तानी झेंडे घेऊन काही जण जमिनीवरील दगड उचलून दिवाळी साजरी...
15 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
वॉशिंग्टन, (१४ नोव्हेंबर) – कोरोनानंतर अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. ओपन डोअर रिपोर्ट नुसार, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातून अमेरिकेत जाणार्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढून २६८,९२३ झाली आहे. अहवालानुसार, भारतीय विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यास प्राधान्य देत आहेत. कारण उच्च शिक्षणासोबतच करिअरच्या अधिक संधी आहेत. ओपन डोअर रिपोर्ट नुसार, अमेरिकेतून उच्च शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढून १६५,९३६ झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या...
14 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
-२० वर्षांपासूनचा लढा फलदायी, न्यू यॉर्क, (११ नोव्हेंबर) – यंदापासून न्यू यॉर्क शहरातील शाळांना दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहराचे महापौर एरिक एडम्स यांच्या कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. न्यू यॉर्क महापौर कार्यालयाच्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उपायुक्त दिलीप चौहान यांनी सांगितले की, भारतीय-अमेरिकन समुदायाकडून मागील २० वर्षांपासून शहरातील शाळांना दिवाळी सणानिमित्त सुट्टी मंजूर करण्याचा पाठपुरावा सुरू होता. समुदायाच्या त्या प्रयत्नांना यंदा यश मिळाले आहे. न्यू यॉर्क शहरातील...
12 Nov 2023 / No Comment / Read More »