किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-२० वर्षांपासूनचा लढा फलदायी,
न्यू यॉर्क, (११ नोव्हेंबर) – यंदापासून न्यू यॉर्क शहरातील शाळांना दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहराचे महापौर एरिक एडम्स यांच्या कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. न्यू यॉर्क महापौर कार्यालयाच्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उपायुक्त दिलीप चौहान यांनी सांगितले की, भारतीय-अमेरिकन समुदायाकडून मागील २० वर्षांपासून शहरातील शाळांना दिवाळी सणानिमित्त सुट्टी मंजूर करण्याचा पाठपुरावा सुरू होता.
समुदायाच्या त्या प्रयत्नांना यंदा यश मिळाले आहे. न्यू यॉर्क शहरातील शाळांतील तब्बल २० लाख विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्याने निश्चितच ही एक मोठी भेट आहे. यासाठी मागील २० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, हे विशेष. याशिवाय समुदायाला एक नवी ओळख मिळाली आहे. या आधी जूनमध्ये महापौर कार्यालयाने शहराच्या अधिकार क्षेत्रातील शाळांना एका दिवसाची सुट्टी घोषित केली होती.