किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलहेरात, (११ ऑक्टोबर) – आधीच्या भूकंपात २,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्यानंतर व संपूर्ण गावे भुईसपाट झाल्यानंतर बुधवारी सकाळी पश्चिम अफगाणिस्तानमध्ये आणखी एक जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी नोंदली केली. या भूकंपाचे केंद्र हेरात प्रांताची राजधानी हेरातच्या बाहेर सुमारे २८ किलोमीटर (१७ मैल) व १० किलोमीटर (६ मैल) खोलवर होते. शनिवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रांतीय राजधानीच्या वायव्येस सुमारे ४० किलोमीटर (२५ मैल) होता व शनिवारी आणखी ६.३ तीव्रतेसह भूकंपाचे अनेक धक्के बसले, असे अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणात म्हटले आहे.
भूकंपामुळे हजारो लोक मारले गेले, असे तालिबानी अधिकार्यांनी सांगितले. मात्र त्यांनी मृतांची संख्या सांगितली नाही. ताज्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती लगेच उपलब्ध झाली नाही; परंतु या प्रदेशातील धुळीने माखलेल्या टेकड्यांमध्ये ढिगारा व अंत्यविधीसाठीही गावे उरलेली नाहीत.
नायब रफी या गावात पूर्वी सुमारे २,५०० रहिवासी होते. भूकंप झाला, तेव्हा बाहेर काम करणार्या पुरुषांशिवाय जवळजवळ कोणीही जिवंत नव्हते. वाचलेल्यांनी दिवसभर उत्खननकर्त्यांसोबत सामूहिक दफनासाठी लांब खंदक खोदण्याचे काम केले, असे लोकांनी सांगितले.