किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलढाका, (०८ जानेवारी) – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. त्यांना एवढं प्रचंड बहुमत मिळालं की आता संसदेत विरोधी पक्षात कोण बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एकट्या हसीनाच्या पक्षाने ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. भारतासाठी फायद्याची गोष्ट म्हणजे हसीना भारताला मित्र मानतात. एकतर्फी निवडणुकीत हसीना सलग चौथ्यांदा विराजमान होणार आहेत.
शेख हसीना यांचा विजय ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही, कारण त्याचा कुठेतरी अंदाज सर्वांनाच होता. परंतु या निवडणुकीत, तुरळक हिंसाचार आणि मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी बहिष्कार टाकला असताना, अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रीय पक्षाच्या पुढे विजय मिळवल्याचे दिसून येते. अवामी लीगने १५५ जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रीय पक्षाने फक्त आठ जागा जिंकल्या आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांनी ४५ जागांवर विजय मिळवला आहे.