Posted by वृत्तभारती
Friday, October 7th, 2016
=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली लष्कराला दिला आहे. मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय गोपनीय बैठकीत नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वातील नागरी सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकार्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, असे डॉन या पाकी...
7 Oct 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 6th, 2016
स्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही वैज्ञानिकांनी आपल्या अभूतपूर्व अभ्यासासाठी अतिशय प्रगत अशा गणितीय पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांनी सुपरकंडक्टर, सुपरफ्ल्युड्स किंवा पातळ मॅग्नेटिक फिल्म्चा वापर केला. या कार्यासाठी संपूर्ण जग त्यांचे आभारी...
6 Oct 2016 / No Comment / Read More »