किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलस्टॉकहोम, [४ ऑक्टोबर] – आजवर अज्ञात असलेल्या पदार्थांच्या गुणधर्मावर यशस्वी संशोधन करणार्या ब्रिटिशच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डेव्हिड थौलेस, डंकन हॉल्डन आणि मायकेल कोझरलित्झ अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यावर्षी नोबेलची दारे अज्ञात जगतासाठी उघडण्यात आली आहेत. या तिन्ही वैज्ञानिकांनी आपल्या अभूतपूर्व अभ्यासासाठी अतिशय प्रगत अशा गणितीय पद्धतीचा वापर केला. यासाठी त्यांनी सुपरकंडक्टर, सुपरफ्ल्युड्स किंवा पातळ मॅग्नेटिक फिल्म्चा वापर केला. या कार्यासाठी संपूर्ण जग त्यांचे आभारी आहे, असे नोबेल समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या तिन्ही वैज्ञानिकांना ९,३१,००० डॉलर्सचा पुरस्कार मिळाला असून, तो त्यांना आपसात वाटून घ्यायचा आहे. यात थौलेस यांचा वाटा अर्धा आहे.