किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (२७ ऑक्टोबर) – दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये आल्यावर त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा काही वेगळी असते. चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन आणि थलैवा रजनीकांत ३३ वर्षांनंतर एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद त्यांनी बिग बींसोबतचा एक फोटो शेअर करून व्यक्त केला. थलायवा यांनी लिहिले माझे हृदय आनंदाने उड्या मारत आहे. टीजे ज्ञानवेलचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असेल, ज्यामध्ये रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत शेवटचे १९९१ मध्ये आलेल्या ’हम तुम’ चित्रपटात दिसले होते. याशिवाय अमिताभ-रजनीकांत यांनी ’गिरफ्तार’ चित्रपटातही काम केले आहे.