किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२२ मे) – पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेसने मात्र त्यावर हल्लाबोल केला आहे. पण मोदींच्या पायाला हात लावतानाचा हा व्हिडिओ खूप लाइक केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौर्याच्या दुसर्या टप्प्यात रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले.कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच भेट आहे. भारताच्या पंतप्रधानांचे विमानतळावर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला.
सहसा पापुआ न्यू गिनीमध्ये सूर्यास्तानंतर आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत होत नाही, परंतु पंतप्रधान मोदी यांनी अपवाद केला आणि त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांच्या ट्विटर हँडलवर समारंभाच्या स्वागताची काही छायाचित्रे शेअर करत पंतप्रधान मोदींनी त्याचे ’अतिशय विशेष स्वागत’ असे वर्णन केले. भारतीय समुदायानेही पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींसाठी केलेल्या ’भाव’वर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट केले की, ’पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आदर करतात. हे गदृश्य पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाचे आणि प्रभावाचे उदाहरण आहे.