किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – आयएनजी वैश्य बँक आता कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाली आहे. या निर्णयावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
या विलिनीकरणानंतर आयएनजी वैश्य बँकेच्या समभागधारकांना एक हजार समभागांच्या ऐवजी कोटक महिंद्रा बँकेचे ७२५ समभाग मिळणार आहेत. या व्यवहारावर कोटक महिंद्रा बँक साडेसोळा हजार कोटी रुपये खर्चणार आहे. या निर्णयाची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हावयाची असून त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची आणि आयएनजी वैश्य बँकेच्या समभागधारकांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेच्या सध्या असलेल्या सहाशे शाखांची संख्या वाढून दुप्पट होणार आहे.