किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=नासाचा विश्वास=
न्यूयॉर्क, [१० ऑक्टोबर] – मंगळावर मानवी जीवन अस्तित्वात आणण्याची आमची योजना आहे. आगामी काही दशकांमध्येच ही योजना यशस्वी होऊ शकते, असा विश्वास नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने व्यक्त केला.
पृथ्वीवरील लोकवसाहत या तपकिरी रंगाच्या ग्रहावर नेणे हा आमच्या अनेक वर्षांच्या संशोधनातील अखेरचा टप्पा राहणार आहे. कदाचित २०३० पर्यंत योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे ‘नासा जर्नी टू मार्स : पायोनीअर नेक्स्ट स्टेप्स इन स्पेस एक्स्पोरेशन’ या आपल्या अहवालात नासाने नमूद केले आहे.
या अहवालात मंगळावर मानवी जीवन सुरू करण्यासाठी तीन टप्प्यांचा उल्लेख आहे. पहिला म्हणजे, मंगळ ग्रहावरही पृथ्वीवर अवलंबून असणे, दुसरा म्हणजे, मंगळ ग्रहावरच पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करणे आणि तिसरा व शेवटचा टप्पा म्हणजे, मनुष्याला मंगळ ते पृथ्वी असा प्रवास करणे शक्य होईल, अशा वातावरणाची निर्मिती करणे.
आतापर्यंत आपण मंगळावर भेट देण्याच्या योजनांवरच विचार केला होता. पण, आता पृथ्वीवरून थेट मंगळावर वास्तव्य करण्याचा विचार आपण मांडला आहे. त्यावर अनेक संशोधनही झाले असून, ही योजना सहज शक्य होऊ शकते, या निष्कर्षावर आम्ही आलो आहोत, असेही अहवालात म्हटले आहे.