किमान तापमान : 27.11° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 83 %
वायू वेग : 3.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
26.31°C - 28.81°C
broken clouds26.38°C - 28.98°C
broken clouds26.21°C - 29.45°C
sky is clear26.14°C - 28.72°C
scattered clouds25.54°C - 28.44°C
sky is clear25.16°C - 28.57°C
sky is clearमुंबई, (११ फेब्रुवारी) – ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे’ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी आयोजित केलेल्या सिंध महोत्सवात त्या बोलत होत्या. मुळात आपला व्यवसायच अभिनय करण्याचा असल्याने चांगली पटकथा आणि विषय उत्तम असल्यास कुठेही काम करण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानला आल्याने नेहमीच आनंद होतो, कारण दोन्ही देशांमध्ये खूप साम्य आहे, असे प्रतिपादन आझमी यांनी केले आहे. दोन्ही देशातील नागरिक एकमेकांच्या संपर्कात आहेत, ही खूप चांगली बाब असल्याचेही शबाना आझमी यांनी म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=10988