किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=ट्रॅफिक सिग्नलचा वापर करताना टिपले छायाचित्र=
न्यूयॉर्क, [२७ सप्टेंबर] – मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि भारताचे यान एकामागोमागच या तपकिरी ग्रहावर पोहोचले. भारताच्या यानाने मंगळाच्या कक्षेत दाखल होताच भूपृष्ठाचे पहिले छायाचित्र पाठविल्यानंतर आता अमेरिकन नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरनेही मंगळावरील आगळेच छायाचित्र पाठविले आहे. या छायाचित्रात दोन एलियन्स चक्क ट्रॅफिक सिग्नल्सचा वापर करून रस्ता ओलांडताना दाखविले आहेत.
मंगळावर प्रवेश करताच भूपृष्ठावरील वातावरणाचा शोध घेण्यात व्यस्त झालेल्या रोव्हरने या एलियन्सचे छायाचित्र आपल्या कॅमेरात टिपले आणि ते नासाच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले. अनआयडेंटिफाईड फॉरेन ऑब्जेक्टचा (युएफओ) सातत्याने अभ्यास करणारे ब्रिटनचे अभ्यासक जोसेफ व्हाईट यांनीही नासाच्या वेबसाईटवरील हे छायाचित्र तपासल्यानंतर एलियन्स ट्रॅफिक सिग्नल्सचा वापर करीत असल्याबाबत त्यांनीही पुष्टी केली आहे.
अगदी सुरुवातीपासूनच नासाकडून प्राप्त होणार्या छायाचित्रांचा मी नेहमीच अभ्यास करीत आलो आहे. नासाची वेबसाईट मी नियमितपणे तपासत असतो. नासाकडून मात्र अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्राच्या मते, एलियन्ससारखी दिसणारी ही दोन्ही छायाचित्रे मोठ्या आकाराच्या दगडासारखी आहेत. त्यामुळे आताच याबाबत कुठलेही मत व्यक्त करता येणार नाही.