Posted by वृत्तभारती
Saturday, October 14th, 2023
कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. २०२३ मध्ये, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रग्रहणाच्या छायेत ९ वर्षांनंतर हा उत्सव साजरा केला जाईल. यामुळे पौर्णिमेचे तेज थोडे कमी होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री होणार असले तरी सुतक काळ दुपारी सुरू होईल. त्यामुळे पौर्णिमेची पूजा दुपारीच केली जाईल कारण सुतक काळात पूजा करणे निषिद्ध आहे. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी आकाशातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे पौर्णिमेच्या...
14 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्याला खूप महत्त्व आहे. या वर्षी एकूण ४ ग्रहण होणार आहेत, त्यापैकी २ ग्रहण आधीच झाले आहेत. पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये झाले आणि पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात दिसले. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्याचबरोबर वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे. सूर्यग्रहण बद्दल बोलायचे तर चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा हे...
5 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ ऑक्टोबर) – शारदीय नवरात्री २०२३ हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते. अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र हे सणाचे नवरात्र आहे. या वेळी दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२३ पासून होणार आहे. याच्या एक दिवस आधी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सूर्यग्रहण होत आहे. हे सूर्यग्रहण २०२३ सालातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. अशाप्रकारे, सूर्यग्रहण आणि शारदीय नवरात्रीमध्ये काही अंतर...
5 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ ऑक्टोबर) – उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या प्राथमिक अहवालानुसार, नेपाळमध्ये दुपारी २:२५ वाजता ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचे झटके जाणवले. नेपाळमध्ये २० मिनिटांत दोन जोरदार भूकंप झाले, पहिला भूकंप ४.२ रिश्टर स्केलचा होता, दुसरा ६.२ रिश्टर स्केलचा होता. भारतासह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कश्यामुळे होतो भूकंप पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे...
3 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 1st, 2023
– हाती झाडू घेत स्वच्छता सेवेत श्रमदान, – कुस्तीपटू अंकितसह स्वच्छ, निरोगी भारताचा दिला संदेश, नवी दिल्ली, (०१ ऑक्टोबर) – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पृष्ठभूमीवर रविवारी (१ ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान करण्यात आले. या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केले. या माध्यमातून त्यांनी स्वच्छ, निरोगी भारताचा संदेश देत जनजागृती केली. मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली...
1 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, September 23rd, 2023
चित्तूर, (२३ सप्टेंबर) – विद्येची देवता, पूजेचा प्रथम मान असणार्या श्रीगणेशाची अनेक रूपे आहेत. शिवपुत्र गणेशाचे वंदन करूनच कोणतेही कार्य प्रारंभ करण्यात येते. अशा गणपतीची अनेक मंदिरे देशविदेशात स्थापित आहेत. त्यापैकी एक म्हणजे आन्ध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील कनिपकम् विनायक मंदिर आहे. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिरातील गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आणि चमत्कारिक आहे. गणपतीची मूर्तीचा आकार सारखा राहत नाही, जसजसा काळ जातो, तसतसा मूर्तीचा आकारही वाढत आहे. चित्तूर जिल्ह्यात...
23 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
-एक जग, एक भविष्यावर मोदींचा भर, -जी-२० शिखर परिषदेचा समारोप, भारत मंडपम्, (१० सप्टेंबर) – जेव्हा आम्ही प्रत्येक देशाची सुरक्षा आणि संवेदना यांचा विचार करू, तेव्हाच सर्व देशांचे भविष्य सुरक्षित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० च्या द्विदिवसीय शिखर परिषदेचा आज समारोप झाला. तत्पूर्वी परिषदेतील तिसर्या सत्रातील समारोपीय भाषणात मोदी बोलत होते. जी-२० च्या दिल्ली घोषणापत्रावर परिषदेच्या पहिल्या दिवशीच सर्वसहमती झाली होती....
10 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
नवी दिल्ली, (१० सप्टेंबर) – राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. ‘वन अर्थ, वन फॅमिली’ नंतर आज वन फ्युचर या विषयावर तिसरे सत्र होणार आहे. ’वसुधैव कुटुंबकम’ या जी-२० शिखर परिषदेच्या बोधवाक्याचा शेवटचा संदेश ’एक भविष्य’ आहे. जागतिक मंचावर जगातील प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी यावर विचारमंथन केले. नवी दिल्ली घोषणेवर संमती हे भारताच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानले जात आहे. जी-२० देशांचे विद्यमान अध्यक्ष भारताचे...
10 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
– मुंबईच्या सुप्रसिद्ध पदार्थाचीही मेजवानी, नवी दिल्ली, (१० सप्टेंबर) – जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात जगभरातील नेते दाखल झाले होते. त्यांच्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून रात्रीभोजचे आयोजन लक्षवेधी ठरले. भारत मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेजवानीत अनेक व्यंजनांची आरास करण्यात आली होती. यात मुंबईतील पदार्थांचाही समावेश होता. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाची झलक दाखवण्यासाठी पाहु्ण्यांना खास चांदी आणि सोन्याचा मुलामा चढवलेल्या भांड्यांमध्ये जेवणाची सोय करण्यात आली होती. गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी, पायाभूत...
10 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
नवी दिल्ली, (१० सप्टेंबर) – भारताने आयोजित केलेली दोन दिवसीय जी-२० शिखर परिषद सुरू आहे. पहिल्या दिवशी वीस देशांचे प्रतिनिधी भेटले आणि एका घोषणेवर एकमत झाले. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने झालेल्या डिनरमध्ये सहभागी परदेशी पाहुण्यांमध्ये भारतीय कपड्यांची भुरक दिसून आली. यावेळी अनेक महिला आणि फर्स्ट लेडी पारंपारिक कपड्यांमध्ये दिसल्या. महत्वाचे म्हणजे काहींनी साडी तर काहींनी सूट सलवार परिधान केले होते. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची पत्नी युको शनिवारी...
10 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
– मोदींनी दिला जगाला गुरूमंत्र, – जगाच्या कल्याणासाठी एकत्र वाटचाल आवश्यक, – जी-२० परिषदेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, भारत मंडपम्, (०९ सप्टेंबर) – जगाच्या कल्याणासाठी सगळ्यांनी एकत्र येत वाटचाल करण्याची आवश्यकता प्रतिपादित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’चा गुरूमंत्र ‘जगाला दिला. या मंत्राच्या आधारे जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येतील, असा विश्वास व्यक्त करताना, जगात आज विश्वासाचा अभाव जाणवत असल्याची खंतही...
10 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 10th, 2023
– चांद्रयानबद्दल अभिनंदन, नवी दिल्ली, (०९ सप्टेंबर) – नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेत जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील ९ मोठ्या गोष्टी जाणून घेऊया, ज्यात भारताचा उल्लेख करण्यात आला आहे. १) भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात ‘स्टार्ट-अप २० एंगेजमेंट ग्रुपच्या स्थापनेचे आणि पुढे सुरू ठेवण्याचे आम्ही स्वागत करतो. २) २०३० अजेंडाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी भारतीय अध्यक्षतेच्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो. ३) आम्ही संसाधन दक्षता आणि परिपत्रक अर्थव्यवस्था उद्योग आघाडी (आरईसीईआयसी) लाँच...
10 Sep 2023 / No Comment / Read More »