|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.35° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 33 %

वायू वेग : 5.8 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

24.63°से. - 30.99°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.64°से. - 28.58°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.31°से. - 27.67°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.5°से. - 28.55°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 28.16°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.22°से. - 28.9°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » महाराष्ट्र » आरोग्य विभागात १२ हजार पदे भरणार

आरोग्य विभागात १२ हजार पदे भरणार

– आज निघणार जाहिरात : तानाजी सावंत,
मुंबई, (२९ ऑगस्ट) – मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार पदांसाठीची जाहिरात मंगळवारी निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते, पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यात लक्ष घातले आणि या प्रक्रियेला सुरुवात केली. मागील आठवड्यात ही भरती सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
‘क’ आणि ’ड’ श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत घेतली जाणार आहे.
गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.

Posted by : | on : 29 Aug 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g