किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– पुण्यात राज्यपालांच्या हस्ते,
मुंबई, (१२ ऑगस्ट) – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस, नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अन्य जिल्हा ठिकाणी मंत्री तथा जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.
जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणार्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले त्यात, अमरावती- मंत्री छगन भुजबळ, चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, रायगड- चंद्रकांत पाटील, वाशीम- दिलीप वळसे-पाटील, अहमदनगर- राधाकृष्ण विखे-पाटील, नाशिक- गिरीश महाजन, धुळे- दादाजी भुसे, जळगाव- गुलाबराव पाटील, ठाणे- रवींद्र चव्हाण, सोलापूर- हसन मुश्रीफ, सिंधुदुर्ग- दीपक केसरकर, रत्नागिरी- उदय सामंत, परभणी- अतुल सावे, औरंगाबाद- संदीपान भुमरे, सांगली- सुरेश खाडे, नंदुरबार- विजयकुमार गावीत, उस्मानाबाद- तानाजी सावंत, सातारा- शंभूराज देसाई, जालना- अब्दुल सत्तार, यवतमाळ- संजय राठोड, बीड- धनंजय मुंडे, गडचिरोली- धर्मराव आत्राम, मुंबई उपनगर- मंगलप्रभात लोढा, लातूर- संजय बनसोडे, बुलढाणा- अनिल पाटील, पालघर- अदिती तटकरे, तर वर्धा, गोंदिया, भंडारा, अकोला, नांदेड, हिंगोली येथे त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आणि कोकण भवन येथे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.