किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपुणे, (२०सप्टेंबर) – पुढील चार ते पाच दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची अधिक शक्यताहवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुथ डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून दिली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान, मध्य महाराष्ट्रात २२ व २३ रोजी आणि कोकणात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. रविवार २४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील तुरळक भागात गडगडाटासह पावसाची दाट शक्यता आहे.