Posted by वृत्तभारती
Monday, January 21st, 2013
कुठल्याही कार्यक्रमाचा होणारा शेवट म्हणजे आभारप्रदर्शन. नुकतीच एका कविसंमेलनाला हजेरी लावली. तसा कार्यक्रम धोक्याचाच. पण, जीवनात धोक्याशिवाय मजाही नाही.रिस्क फॅक्टर असला म्हणजे मजा येते. ‘शेवटचे आभारप्रदर्शन’ (ते शेवटीच असते तरीही शेवटचे,असे का म्हणतात कळत नाही) सुरू झाले. बराच वेळ झाला तरी ते संपेचना. कविता म्हणजे काय? काव्य कुठे असते? कविता कशाशी खातात, कशाशी पितात असं बरंच काही प्रबोधन पण एकदम हृदयाला भिडणारं अखंड सुरू होतं. वाटलं बाई विसरल्या दिसतात आभारप्रदर्शनाचं....
21 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
तंत्रज्ञान क्षेत्राचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे. मुळे कारकिर्दीसाठी या क्षेत्राची निवड करणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या क्षेत्रात कारकिर्द करताना योग्य पर्यायांची चाचपणी करुन आणि जाहिरातींना न भूलता योग्य ते शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा. पदवी पूर्ण होण्याआधी किंवा उच्च शिक्षण घेताना कॉम्प्युटर आणि त्यातही ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ हा पर्याय बहुतांश विद्यार्थी निवडताना दिसतात. पण, केवळ त्या क्षेत्राला वाव आहे म्हणून निवड करून चालत नाही. त्यासाठी सर्वांगी विचार करावा...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
‘मीडिया’- सध्या तरुणांच्या सर्वाधिक आकर्षणाचा विषय. प्रसारमाध्यमातील दिसणारे ग्लॅमरस जग आणि एकाच वेळेस कोट्यावधी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची ताकद यामुळे महत्त्वाकांक्षी आणि सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला अशा मीडियाचे आकर्षण वाटणे, हे अगदी साहजिकच आहे. पण, या सो कॉल्ड ‘मीडिया’ शब्दामागील आपले आकर्षण हे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुरतेच मर्यादित असते.प्रत्यक्षात २१ व्या शतकातील प्रसारमाध्यमांचं जग आणि त्याची व्याप्ती ही कल्पनातीत आहे.दृक्श्राव्य माध्यमे ही आपल्या परिचयाची असली, तरी यापेक्षा वेगळ्या, पडद्यामागे काम करणार्या...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
साल २००७. मार्च महिन्याला सुरुवात झाली होती.माहुली गडावरचा गडप्रेमींचा ओळखीचा सुळका ‘रंगभूत’ आम्ही नेहमीच्याच मार्गाने सर केला. त्यावेळी या किल्ल्याच्या विजयापेक्षा भावली ती त्याची सरळसोट ३५० फुटांची खडकाळ एकसंध धार. असे अवघड मार्ग सर करण्याचे सोडून सोप्या मार्गांनीच सह्याद्रीतील बहुसंख्य सुळके, कडे सर केले जातात. याची मनाला खंत वाटते.रंगभूतची ती खडकाळ एकसंध धार पाहिल्यावर ठरवून टाकलं.याच बाजूने किल्ल्याची चढाई करून अवघड माथा गाठायचा. पण तो दृढ निश्चय सत्यात उतरायला २०१२...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
नवीनवर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष तुम्हा सर्वांनासुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यपूर्ण, यशस्वीआणि समाधानाचे जावो… जुने वर्ष सरत आले की, अगदी शेवटी सुरुवात होते ती या वर्षीचे न्यू इयर रिझॉल्यूशनकाय असावे? लवकर उठेन, कमीत कमी तीन तास दररोज अभ्यास करेन, व्यायाम करेन, धावायला जाईन, शिव्या देणार नाही, रागावर नियंत्रण आणेन, मोठ्यांना दुखावणार नाही, सिगारेटी पिणार नाही/ कमी करेन, हे खाणार नाही, ते नेहमीकरिता सोडेन… इत्यादी इत्यादी. पण, हे रिझॉल्यूशन्स म्हणजे शेवटी संकल्पच ना!...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
वाहन चालवताना होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी लंडन येथील वॉल्हो कंपनीने संगणकीय प्रणालीवर आधारीत ‘नो डेथ कार’ची रचना केली असून ही कार संभाव्य अपघाताची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे कारचालकाला देते, असा दावा या कंपनीने केला आहे. ही कार बाजारात यायला आणखी आठ वर्षे लागतील,असे व्हॉल्वो कंपनीच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.व्हॉल्वोच्या इतर कारप्रमाणे या कारमधील इतर यंत्रणा अद्ययावत, अत्याधुनिक असतील, असंही त्यांनी सांगितले आहे. व्हॉल्वोचा प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्याचे अपघाताचे दुष्टचक्र नक्कीच...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 7th, 2013
भारतीय स्त्रीचा पारंपरिक पोशाख साडी आहे. कितीही प्रयोग केले तरी साडी तीच असते. बदलते फक्त स्टाईल. सध्या दररोज नवनवीन फॅशनच्या साड्या बाजारात येत आहेत. अशा महाग साड्या विकत न घेता कमी किमतीच्या साडीला सुद्धा तुम्ही ‘न्यू लुक’ देऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या टिप्सचा वापर करा. * प्लेन साडीत प्लेट्स आणि पदरावर मोठे तारे लावून बाकीची साडी प्लेन राहू द्या. * सध्या बर्याच प्रकारचे साडी वर्क फॅशनमध्ये आहेत. आपणसुद्धा आपल्या साडीला...
7 Jan 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
आजचं एकविसावं शतक म्हणजे कॉम्प्युटरचं युग. हल्ली माणसं देखील कॉम्प्युटरप्रमाणे वागायला लागली आहेत. तंत्रज्ञानाच्या या काळात नातेसंबंधातला ओलावा कमी होत चालला आहे अशी ओरड नेहमीच होत असते. हल्लीची पिढी नातेसंबंध वगैरे पार विसरून गेली आहे, असली वाक्ये तर कायम आपल्या कानावर आदळत असतात. मात्र, असं नाहीये. आजही नात्यांमधला ओलावा कायम आहे. उलट अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे ही वीण अधिकाधिक घट्ट होतेय्. जुन्या परंपरावादी लोकांनी आपल्या विरुद्ध कितीही ओरड केली तरी आपली...
24 Aug 2012 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
मैत्री म्हणजे नवं नातं… हे नातं असं असतं की ते जपण्यासाठी आपण जिवाचीही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात तडजोड करावी लागते. पण ते खरंच टिकवायचं असेल, तर काही नियम आपल्या मनाशी घट्ट बाळगा आणि मग पाहा आपला मैत्रीचा प्रवास कसा फुलतो ते… * मैत्री करताना कोणतेही भेदभाव पाळू नका. * आपल्या मित्र-मैत्रिणींना कधीही त्यांची जात विचारू नका. * मित्र मैत्रिणींचा वाढदिवस कधी विसरू नका. * मैत्री...
24 Aug 2012 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे करीअरच्या सर्वच वाटा संपल्या असं होत नाही. फेरपरीक्षा देईपयर्र्ंत इतरही अनेक अभ्यासक्रम आहेत, जे पुढील वाटचालीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरू शकतात. दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी फेरपरीक्षेचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय ठरवण्यासाठी अद्याप शिक्षण मंडळाच्या बैठका सुरू आहेत. यामुळे ठरावीक विषयांमध्येच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. एका परीक्षेत अनुत्तीर्ण झालो म्हणजे करीअरच्या सर्वच वाटा संपल्या असं होत...
24 Aug 2012 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
गुगलने संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त एक मनोरंजक आणि विचार करायला लावणारा डुडल तयार केला आहे. गुगल आपल्या प्रत्येक डुडलमध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो. यावेळीही गुगलने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. गुगलने आपल्या डुडलमध्ये सहा टास्क दिले आहेत. जसजसे तुम्ही प्रत्येक टास्क यशस्वीपणे पूर्ण करत जाल तसतसे ॠेेसश्रश या इंग्रजी अक्षरामधील प्रत्येक शब्दामध्ये रंग भरले जातात. गणिततज्ज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ एलन मॅथिसन ट्यूरिंग यांचा जन्म २३...
24 Aug 2012 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
पाऊस… माणसांचा सखा, धरतीचा मित्र. पाऊस म्हणजे निसर्गाची सृजनशील प्रतिभा. पाऊस म्हणजे निसर्गाची उत्कट कविता. पाऊस म्हणजे सृजनशीलतेची अक्षय ऊर्जा. पाऊस म्हणजे नवनिर्माणाचा सोहळा! * * * * पाऊस म्हणजे आई. पाऊस म्हणजे सदासर्वदा समता देणारे मातृहृदय. पाऊस म्हणजे साक्षात वात्सल्य. पाऊस म्हणजे करुणा. मायेच्या नात्यांचा शब्दातीत गोतावळा म्हणजे पाऊस. शब्दांत न मावणार्या आभाळभर भावना म्हणजे पाऊस. अगणित धारांनी कोसळणारा पाऊस म्हणजे वात्सल्याचा, प्रेमाचा कल्लोळ! * * * * पाऊस...
24 Aug 2012 / No Comment / Read More »