किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२० जानेवारी) – हरियाणातील आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अशोक तन्वर यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
’आप’चा राजीनामा दिल्यानंतर अशोक तंवर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी अशोक तंवर यांचे पक्षात स्वागत केले आहे. याआधी अशोक तंवर काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांनी ’आप’चा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ’आप’ची काँग्रेसशी जवळीक वाढल्याने अशोक तंवर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.