|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.28° C

कमाल तापमान : 35.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 30 %

वायू वेग : 7.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

35.99° C

Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.91°C - 35.99°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.71°C - 31.33°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.06°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.01°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.67°C - 30.9°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 30.62°C

sky is clear
Home » दिल्ली, राज्य » आम आदमी पार्टीचे सात खासदार पोलिसांच्या ताब्यात!

आम आदमी पार्टीचे सात खासदार पोलिसांच्या ताब्यात!

नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू केली आहे. केजरीवाल यांची प्रथमच चौकशी होणार आहे.सीबीआय मुख्यालय आणि केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. केजरीवालांच्या समर्थनार्थ आपचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. खासदार राघव चड्ढा आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आंदोलन करीत आहेत तर, राघव चढ्ढा, संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले दिल्ली पोलिसांनी रविवारी सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतले.

Posted by : | on : 16 Apr 2023
Filed under : दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g