किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-मुख्यमंत्री योगींच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्तावाला मंजुरी,
लखनौ, (११ जुलै) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी (११ जुलै) लोकसभेत मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्याच्या विकासासाठी आणलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, एनटीपीसीच्या सहकार्याने ओब्रा सोनभद्र येथे ८०० मेगावॅट क्षमतेचे २ प्रकल्प उभारले जाणार आहेत. राज्यातील हा पहिला अल्ट्रा सुपर क्रिटिकल प्लांट असणार आहे.
अहवालानुसार, पहिला प्रकल्प ५० महिन्यांत आणि दुसरा ५६ महिन्यांत पूर्ण होईल. यामध्ये एकूण १८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या निर्णयाबाबत माहिती देताना ऊर्जामंत्री ए. के. शर्मा म्हणाले की, या प्लांटजवळ कोळशाची खाण आहे. त्याच्या निर्मितीमुळे ग्राहकांना एक रुपया स्वस्त वीज मिळेल. एनटीपीसीच्या सहकार्याने ओब्रा सोनभद्र येथे ८०० मे.वाट. चे दोन प्लांट उघडले जातील. यासोबतच राणीपूर व्याघ्र प्रकल्प बनवण्यात येणार आहे, जो यूपीचा चौथा व्याघ्र प्रकल्प असेल.
यासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत ३५ कोटी रोपे लावण्याचा सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणार्या सर्व प्रकारच्या घरांमध्ये राहणार्या मुलांना आता दरमहा ४००० रुपये दिले जाणार आहेत. नागरी जल निगमच्या २६७ वर्ग चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना महापालिका संस्थांमधील रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.