|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 30.79° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.99°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.73°से. - 29.67°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.66°से. - 30.59°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.36°से. - 31.64°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.5°से. - 30.53°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.69°से. - 30.56°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » कर्नाटक, राज्य » कर्नाटकात परीक्षांमध्ये हिजाब घालून बसण्याची परवानगी

कर्नाटकात परीक्षांमध्ये हिजाब घालून बसण्याची परवानगी

कर्नाटक, (२६ ऑक्टोबर) – कर्नाटकमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना सर्व परीक्षांमध्ये हिजाब घालून बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री एम.सी. सुधाकर यांनी जाहीर केले की राज्यातील मुस्लिम विद्यार्थिनींना सर्व परीक्षांमध्ये हिजाब घालून बसण्याची परवानगी दिली जाईल.
शिक्षणमंत्री सुधाकर म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, हिंदू संघटनांनी याचा निषेध करण्याची घोषणा केली. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उडुपी जिल्ह्यातील सरकारी हायस्कूलमध्ये हिजाब परिधान केलेल्या सहा विद्यार्थिनींना शाळेत येण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर कर्नाटकात हिजाबबाबत मोठा वाद निर्माण झाला आणि कर्नाटक सरकारने मुलींना शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातली.

Posted by : | on : 26 Oct 2023
Filed under : कर्नाटक, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g