किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजुनागड, (०१ जुलै) – जुनागडमध्ये २४ तासात १० इंच पावसानंतर परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले असून, शेतातही पाणी साचले आहे. जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे ओझत नदीचा पात्र तुटला आहे. बामणसाजवळील नदीच्या बंधार्याला तडे गेले आहेत. नदीचे पाणी शेतात शिरल्याने भुईमुगाचे नुकसान झाले आहे.
जुनागडचे हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरनारमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सखल भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुनागडमधील ३ धरणे पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाली आहेत. सौराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ओजत नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांच्या शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. हजारो एकर शेतजमीन वाहून गेली आहे, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमधील सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाने सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.