किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजम्मू, (१० मार्च) – जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौक बाजारपेठेतील प्रसिद्ध क्लॉक टॉवरच्या सुशोभिकरणासाठी पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सध्या क्लॉक टॉवरच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. अभियंते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची पुनर्बांधणी करत आहेत.त्यामुळे आजूबाजूच्या बाजारपेठेच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
टॉवर सुंदर दिव्यांनी उजळणार असून त्याची उंचीही वाढवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बांधकाम सुरू असताना आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. डोडा हा काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बालेकिल्ला होता. लष्कराने दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकली आणि १०० फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला त्याचबरोबर स्थानिक लोक सरकारच्या या पावलाचे कौतुक करताना थकत नाहीत. ते म्हणतात की जम्मू-काश्मीर प्रशासन ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्राचे सौंदर्यीकरण करत आहे, त्यामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळत नाही, तर स्थानिक लोकांनाही याचा अभिमान वाटतो. स्थानिकांचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात श्रीनगरला स्मार्ट सिटी बनवण्याचे प्रयत्न वेगाने झाले आहेत.