किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-मुलांनी भरलेली शाळा भूस्खलनात कोणीही वाचले नाही,
जम्मूमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के,
जम्मू, (१७ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटरा येथे शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कटरा येथे सकाळी ०५:०१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर खोलीवर राहिला. सध्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.