किमान तापमान : 30.24° C
कमाल तापमान : 30.74° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 5.09 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.74° C
28.44°C - 30.99°C
sky is clear28.05°C - 30.62°C
sky is clear27.88°C - 30.32°C
sky is clear27.59°C - 29.85°C
sky is clear27.84°C - 30.49°C
few clouds28.29°C - 30.35°C
few cloudsनवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सांगितले की, आम आदमी पक्षाने (आप) गोव्यातील प्रचारासाठी दारू घोटाळ्याचा पैसा वापरला. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात ईडीने म्हटले आहे की, आप’ने निवडणूक प्रचारासाठी निधीचा काही भाग वापरल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षी गोव्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने २ जागा जिंकल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे आरोपपत्र काल्पनिक असल्याचे म्हटले आहे आणि एजन्सीचा वापर केवळ सरकार पाडण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी केला जात असल्याचे म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=48247