|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट

केजरीवालने केले स्मृतींबाबत आश्‍चर्यजनक ट्विट=चर्चेला उधाण= नवी दिल्ली, [३० डिसेंबर] – दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाचे ट्विट करून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आर्श्‍चयाचा धक्का दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास स्मृती इराणी यांना मुख्यमंत्री बनवण्यात येणार असल्याबाबत सुरू असलेली चर्चा खरी आहे काय, अशी विचारणा केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. स्थानिक एका प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्राच्या महिला वार्ताहराच्या ट्विटचा उल्लेख केजरीवाल...31 Dec 2014 / No Comment / Read More »

दिल्लीत भाजपाची स्वबळावर सत्ता

दिल्लीत भाजपाची स्वबळावर सत्ता=४३ ते ४७ जागा मिळण्याची शक्यता : जनमत चाचणीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत आणि जम्मू-काश्मिरात दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उदय होणार असल्याचे भाकीत सर्वच जनमत चाचण्यांनी केल्यानंतर, पुढील वर्षी राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच ४३ ते ४७ जागा जिंकून स्वबळावर सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी अजूनही आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाच पसंती असल्याचे...23 Dec 2014 / No Comment / Read More »

दिल्लीत भाजपाचेच सरकार

दिल्लीत भाजपाचेच सरकारजनमत चाचणीतील निष्कर्ष ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता नवी दिल्ली, [१३ डिसेंबर] – पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राजधानी दिल्लीत भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करून सत्तेवर येणार असल्याचे एका ताज्या जनमत चाचणीत दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत २८ जागा जिंकणार्‍या आम आदमी पार्टीला यावेळी केवळ १७ जागांवर आणि कॉंगे्रसला ७ ते ८ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज-नील्सनने गेल्या आठवड्यात दिल्लीकरांच्या मनातला कौल जाणून...14 Dec 2014 / No Comment / Read More »

आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू

आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू=राजनाथसिंह यांची ग्वाही= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – राजधानीत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्यसभेत एका निवेदनातून दिली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत निवेदन केले होते. आज राज्यसभेत निवेदन करताना राजनाथसिंह म्हणाले की, वेबसाईटच्या माध्यमातून संचालित केल्या जाणार्‍या टॅक्सीसेवेवर...10 Dec 2014 / No Comment / Read More »