किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०५ एप्रिल) – ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात रस्त्यावर लावलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. शास्त्री पार्क येथील रहिवासी सागर यांच्या तक‘ारीवरून आरोपी अझीमला अटक करण्यात आली आहे. सागर याने रामनवमीच्या पूर्वसंध्येला शास्त्री पार्क ए ब्लॉक रस्त्यावर काही लहान आकाराचे, भगव्या रंगाचे धार्मिक झेंडे लावले होते.
सकाळी १२.३० च्या सुमारास त्याच्या शेजारी राहणार्या अझीमने काही झेंडे फाडले, तुडवले व जवळच्या नाल्यात फेकले, असे मंगळवारी रात्री ९ वाजता सागरने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कोणीतरी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले असून ते समाजमाध्यमात सामायिक झाले, असे पोलिस उपायुक्त (ईशान्य) जॉय तिर्की यांनी सांगितले.
यापूर्वी २९ मार्च रोजी ईशान्य दिल्लीतील ज्योती नगर येथील मशिदीजवळ लावलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. बी-ब्लॉक, अशोक नगर येथे असलेल्या मौला बक्श मशिदीजवळील ध्वजाचा अनादर केल्याबद्दल फल्ज आलमविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर सामायिक झाला होता.