किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.13° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 2.74 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.59°से. - 28.45°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल– उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली,
नवी दिल्ली, (१७ मार्च) – दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत नागरिकांच्या मतदान अधिकारावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. मतदान करणे ही प्रत्येकासाठी ऐच्छिक बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपा नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी यासंदर्भातील सक्तीच्या मतदानाची याचिका दाखल केली होती.
उपाध्याय यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान सक्तीचे करण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल केली. न्या. सतीश शर्मा आणि न्या. सुब‘मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उपाध्याय यांनी याचिकेत मतदान सक्तीचे केल्याने मतदारांची सं‘या वाढेल, राजकीय सहभागाला चालना मिळेल आणि लोकशाहीची गुणवत्ता सुधारेल, असे मत मांडले आहे. उपाध्याय यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि ब‘ाझीलसार‘या देशांची उदाहरणे दिली आहेत. या देशांत सक्तीचे मतदान लागू केल्याने मतदानाच्या सं‘येत लक्षणीय वाढ आणि लोकशाहीच्या गुणवत्तेत सुधारणा पाहिल्या मिळाल्या असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. संसद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सक्तीच्या मतदानासाठी पावले उचलण्यास केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी देखील याचिकाकर्त्याने केली होती.